Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता नातं जोडायचंय…राहुल गांधींना वधू पाहिजे कशी?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

राहुल गांधींचा ही फ्लाइंग किस अदा तशी भाजपासाठीची. राजकीयच पण त्यांची ही अदा पॉलिटिकल असली तरी ती लाखो तरूणींना भावणारी! राहुल गांधी हे भारतातील सध्याचे मोस्ट एलिजेबल बॅचलर आहेत. अनेक तरूणींच्या ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या राहुल गांधी यांनी अजूनही लग्न केलं नाही. लोक त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक असे विधान केले की त्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. ते म्हणाले की, मला लग्नासाठी अशी मुलगी आवडेल, जिच्यामध्ये त्यांची आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण मिसळले असतील. राहुल गांधींना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल बोलले की ती त्यांच्या आयुष्यातील प्रेम आहे. ती माझी दुसरी आई होती. आता जाणून घेऊया राहुल गांधींना नेमकी वधू पाहिजे तरी कशी…

राहुल गांधी अशा मुलीच्या शोधात…

  • इंदिरा गांधींसारख्या गुणांच्या मुलीशी लग्न करायला आवडेल का, असे विचारले असता ते म्हणाले की हा एक मनोरंजक प्रश्न आहे.
  • मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजी आणि आईचे गुण मिसळलेले आहेत.
  • ते म्हणतात, त्यांना कोणी ‘पप्पू’ म्हटले तरी वाईट वाटत नाही, कारण हा सर्व प्रचाराचा भाग आहे आणि असे बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत.
  • जो बोलत आहे त्याच्या आत भीती आहे.
  • त्यांच्या आयुष्यात काहीच नाही, त्यांचे संबंध चांगले चालले नाहीत.
  • जर त्यांना मला शिवी देण्याची गरज वाटत असेल तर मला शिवी द्या, मी त्याचे स्वागत करेन.
  • तुम्ही मला शिवी दिलीस म्हणून… मी तुमचा तिरस्कार करणार नाही असेही राहूल गांधी यांनी स्पष्ट केले.

‘माझ्याकडे कोणतीही वैयक्तिक कार नाही’ – राहूल गांधी

  • त्यांनी वाहने आणि बाईक्सबद्दल सविस्तर चर्चा केली.
  • त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही वैयक्तिक कार नाही,
  • त्यांच्या आईकडे एक कार आहे.
  • ते लंडनमध्ये राहायचो तेव्हा ते ‘२० रुपयाची’ बाईक चालवत असत, कोट्यवधी तरूणांप्रमाणे ती बाईक ही त्यांच्या आयुष्यातील एक प्रेम होते.
  • राहुल गांधी म्हणाले की, मी कोणाचाही द्वेष करत नाही.
  • राहुल गांधींनी सांगितले की, त्यांना सायकल चालवायला आवडते आणि एकदा त्यांना लॅम्ब्रेटाही आवडली.

एकूणच राहुुल गांधींनी आता प्रथमच वधू पाहिजे कशी, त्याबद्दल मन मोकळं केलंय. पाहूया आता नेमकं कधी ते भारत जोडोप्रमाणेच जीवनाचं नातं जोडतात…

पाहा:

 


Tags: Bharat Jodo YatraCongressdelhiIndiaIndira Gandirahul gandhiSonia Gandhiकाँग्रेसदिल्लीभारत जोडो यात्राराहूल गाँधी
Previous Post

आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ३२ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

रिलायन्स प्रमुखपदी मुकेश अंबानींची २० वर्षे! जाणून घ्या गती आणि प्रगती…

Next Post
Mukesh Ambani

रिलायन्स प्रमुखपदी मुकेश अंबानींची २० वर्षे! जाणून घ्या गती आणि प्रगती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!