Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय वायुसेनेत २५५ पदांवर भरती, १३ मार्चपर्यंत अर्जासाठी मुदत

September 6, 2026
in करिअर
0
Nokari

मुक्तपीठ टीम

 

भारतीय वायुसेनेने दक्षिण पश्चिम एअर कमांडमधील ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांवर भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार १३ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

 

भरती पदं

मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) ६१
क्लार्क हिंदी टाइपिस्ट २
एलडीसी ११
स्टेनो ग्रेड २ मध्ये ४ पदे
मेस स्टाफ ४७
सीएमटीडी (ओजी) ३८
हाऊस कीपिंग स्टाफ (एचकेएस) ४९
लॉन्ड्रीमन ९
वुल्कॅनाइझर २
कूक (ओजी) ३८
स्टोअर कीपर ३
पेंटर ४
कूक ३
आया / वॉर्ड सहाय्यक १
सुतार ३
स्टोअर (अधीक्षक) ३
फायरमन ८
एकूण जागा २५५

 

पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता वेगळ्या पद्धतीने ठरविण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकता.

 

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज केलेल्या कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

 

वयोगट

सर्व पदांसाठी उमेदवारांचे कमीतकमी वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २५ वर्षे निश्चित केले गेले आहे.

उमेदवारांनी अधिसूचना सुरू झाल्याच्या ३० दिवसांच्या आत अर्ज योग्य भरावा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian Air ForceNokariनोकरीची संधीभारतीय वायुसेना
Previous Post

अर्जुन कपूर पडद्याबाहेरही नायकासारखाच, कर्करोगग्रस्तांना मदत

Next Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण कोणतं वळण घेणार?

Next Post
Pooja-Chavan

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण कोणतं वळण घेणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!