Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्जुन कपूर पडद्याबाहेरही नायकासारखाच, कर्करोगग्रस्तांना मदत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Arjun kapoor

मुक्तपीठ टीम

 

अभिनेता अर्जुन कपूरने तो फक्त पडद्यावरचा नसून प्रत्यक्षातीलही नायक असल्याचं दाखवून दिले आहे. त्याने पुढील काळात १०० कर्करोगग्रस्त कपल्सना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॅलेन्टाईन डेला एखादी भेटवस्तू त्याच्या प्रेयसीला देण्याऐवजी १०० अशा जोडप्यांना मदत करत आहे जे कर्करोगाशी लढा देत आहेत. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी, शस्त्रक्रिया आणि औषध यासाठी लागणारा खर्च तो करणार आहे.

 

अर्जुनची आई मोना शौरी यांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला होता. म्हणूनच तो सगळ्यांना कर्करोगाची माहिती देणारी जनजागृती करणार आहे. त्यासाठी त्याने ‘कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशन’ (सीपीएए) यांच्या सोबत काम करण्याचे ठरवले आहे.

 

कोरोना संकटात लोकांनी एकमेकांना मदत करून वेगवेगळ्या माध्यमातून आपली माणूसकी दाखवली. तसाच अर्जुनने हा मदतीचा हात पुढे केला आहे. आपण सगळे आपल्या प्रिय लोकांसोबत व्हॅलेन्टाईन डे साजर करण्यासाठी उत्सुक असतो. पण त्याने यावेळी काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Arjun kapoorCancer Patientsअर्जुन कपूर
Previous Post

दहिसर–अंधेरी मेट्रोचे ओव्हरहेड वायरिंग सुरु, एप्रिल-मेपासून ट्रायल रन

Next Post

भारतीय वायुसेनेत २५५ पदांवर भरती, १३ मार्चपर्यंत अर्जासाठी मुदत

Next Post
Nokari

भारतीय वायुसेनेत २५५ पदांवर भरती, १३ मार्चपर्यंत अर्जासाठी मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!