Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत २१ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स), कार्यकारी संचालक (प्रोजेक्ट्स), मुख्य महाव्यवस्थापक (आयटी), मुख्य महाव्यवस्थापक (सिक्योरिटी अॅंड एनफोर्समेंट), उपमहाव्यवस्थापक (आयटी), मुख्य अभियंता (ट्रान्सको), अधीक्षक अभियंता (ट्रान्सको), अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदांवर एकूण २१ जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) कॉम्प्युटर/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ कॉम्प्युटर मॅनेजमेंट/ सिस्टिम मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) पदवीधर २) लेफ्टनंट कर्नल किंवा समतुल्य पद धारण केलेले लष्कर, नौदल किंवा हवाई दलातील सेवारत किंवा माजी लष्करी अधिकारी असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.५- १) बी.ई (कॉम्प्युटर/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.टेक. (कॉम्प्युटर/ आयटी) किंवा एमबीए किंवा एमसीए २) १२ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव
  • पद क्र.८- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी २) १५ वर्षे अनुभव उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ५९ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्रमांक, सी-१९, सातवा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई- ४०००५१

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunityMaharashtra State Power Transmission CompanymahatranscomuktpeethRecruitmentकरिअर संधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पलुस तालुक्यातील सहा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? : नाना पटोले

Next Post
Nana Patole And Pm Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!