Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पलुस तालुक्यातील सहा पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
palus

मुक्तपीठ टीम

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना कार्यरत आहे. या योजनेंतर्गत सन २०२१-२२ वर्षासाठी पलुस तालुक्यातील ६ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १५ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यातील ४ कोटी ५० लाख इतका निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

 

पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील आनंदमूर्ती मठ परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी ४ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी १ कोटी २० लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुर्ली येथील बंचाप्पा मंदिर परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी ३ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ९० लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद महाराज मठ परिसरात रस्ता, भक्त निवास, सभागृह, पार्किंग सुविधा पुरविण्यासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ६० लाख इतका निधी वितरीत केला आहे. कुंडल येथील दत्त मंदिर परिसरात रस्ता व इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी १ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ३० लाख इतका निधी वितरीत केला आहे. पुणदी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, टॉयलेट, रस्ता काँक्रीटीकरण, नदी घाट बांधकाम करण्यासाठी २ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी ६० लाख इतका निधी वितरीत केला आहे. सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात भक्त निवास, सभागृह, जोडरस्ता, संरक्षण भिंत, पार्किंग, जमीन सुधारणा करण्यासाठी ३ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च असून ९० लाख इतका निधी वितरीत केला आहे.


Tags: BurungwadiConstruction of Brahmanalfunds for developmentgood newsKundalMinister of State for Co-operation and Agriculture Dr. Viswajit KadammuktpeethPalus talukaPunadiriver ghatsSandgewadiTourist Spotकुंडलचांगली बातमीनदी घाट बांधकामपर्यटन स्थळपलुस तालुकापुणदीबुरूंगवाडीब्रम्हनाळब्रम्हानंद महाराज मठमुक्तपीठविकासासाठी निधीसहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदमसांडगेवाडी
Previous Post

डीडी फ्रीडिश आता ४ कोटी ३० लाख घरांपर्यंत पोहोचली! देशातील सर्वात मोठी डीटीएच सेवा!!

Next Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत २१ जागांवर करिअर संधी

Next Post
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत २१ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!