Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या अपना सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेचं ऐकलं नाही! ७९ लाखांचा दंड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rbi

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या अपना सहकारी बँकेला ७९ लाखांचा दंड ठोठावला आहे. ही सहकारी बँक आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे.

 

बँकेने या सूचनांचे पालन केले नाही…

  • रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत कायदेशीर तपासणी केली होती.
  • रिझर्व्ह बँकेनुसार, तपासणी अहवालात असे दिसून आले आहे की एनपीए वर्गीकरण, मृत ठेवीदारांच्या चालू खात्यात पडलेल्या ठेवींवरील
  • व्याज भरणे किंवा दाव्यांचा बंदोबस्त करणे आणि किमान शिल्लक न राखणे यासाठी चिंता व्यक्त केली.
  • बचत बँक खात्यांमध्ये दंड लावण्याबाबतच्या सूचनांचे पालन केले गेले नाही

 

नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारला:

  • यानंतर आरबीआयने अपना सहकारी बँकेला नोटीसही बजावली होती.
  • निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल बँकेवर दंड का आकारला जाऊ नये याचे कारण सांगण्यास नोटीसमध्ये बजावले.
  • रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, खासगी सुनावणीदरम्यान केलेल्या अतिरिक्त सबमिशन आणि तोंडी सबमिशन देखील विचारात घेण्यात आल्या.
  • बँकेने नोटिशीला दिलेले उत्तर पाहूनच दंड आकारण्यात आलाय.

 

आरबीआयने स्पष्ट केले की, नियामक अनुपालनाअभावी दंड आकारण्यात आलाय आणि कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेवर किंवा बँकेने आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही करारावर परिणाम होणार नाही.


Tags: Apna Sahakari bankRBIReserve Bankअपना सहकारी बँकरिझर्व्ह बँक
Previous Post

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे चांगले राखता येईल? 

Next Post

ममता दिदींची तृणमूल काँग्रेस गोव्यात लढणार?

Next Post
goa nd mamata

ममता दिदींची तृणमूल काँग्रेस गोव्यात लढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!