Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाखो रुपये खर्चून फेक व्ह्यूजचे रॅकेट! रॅपर बादशहाविरोधात आरोपपत्र, इतरांचं काय?

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Badshah

मुक्तपीठ टीम

रॅप गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर बादशहाचं नाव पैसे देऊन यूट्युबर गाण्याचे व्ह्यूज वाढवल्याचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता या फेक व्ह्यूजप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आरोपपत्र दाखल केले आहे. ४४६ पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी दावा केला आहे की, आदित्य प्रतिक सिंग सिसोदिया उर्फ ​​बादशाहने त्याच्या एका व्हिडिओला ७२ लाख व्ह्यूज मिळवण्यासाठी ७४ लाख रुपये दिले आहेत. मात्र, रॅपर बादशहाने ज्यांच्याकडून फेकव्ह्यूजचे काम करून घेतले त्या एजेंसीच्या क्लाएंटविरोधातील कारवाईबद्दल माहिती पुढे आलेली नाही. तसेच हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा माध्यम क्षेत्रातील काहींनी आणि काही सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर फेक व्ह्यूज वाढवून घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यावरही पुढे काहीच झालेले नाही.

‘पागल’ गाण्यासाठी फेक व्ह्यूज!

  • गायिका भूमी त्रिवेदी हिने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही चौकशी सुरु झाली.
  • तिने आरोप केला आहे की, कोणीतरी त्याच्या बनावट आयडीने इंस्टाग्रामवर लोकांशी संपर्क साधत आहे.
  • बादशाहसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या सीएफओनेही फेक व्ह्यूजची कबुली दिली आहे.
  • बादशाहने ‘पागल’ गाण्याचे व्ह्यूज वाढवण्यासाठी ७४,२६,३७० रुपये दिले आहेत.

 

आरोपपत्रात ११ पंच, २५ साक्षीदार आणि ५ आरोपींची नावे आहेत. ५ पैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या खटल्यात बादशाह आणि कोयना मित्रा यांची साक्षीदार म्हणून नावे आहेत. या प्रकरणातील एका आरोपीने दावा केला आहे की, त्याने ७ – ८ लोकांचे फॉलोअर्स वाढवले ​​आहेत.

 

बादशाहची खरेदी उघड, इतरांचं काय?

  • चौकशीदरम्यान बादशाहने पोलिसांसमोर फेक व्ह्यूज विकत घेतल्याची कबुली दिली.
  • वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी हे केल्याचे त्याने सांगितले.
  • याआधी रॅपरने एका निवेदनात म्हटले होते की, समन्सनंतर मी मुंबई पोलिसांशी बोललो. माझ्यावरील सर्व आरोप मी फेटाळून लावले आहेत. मी अशा प्रकारांमध्ये कधीच सहभागी नव्हतो.
  • पोलिसांनी फेक व्ह्यूज रॅकेटचा पर्दाफाश करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.
  • ज्याचा कथितपणे सेलिब्रेटी आणि माध्यम क्षेत्रातील काहींकडून फॉलोअर्स, लाईक्स आणि पोस्टवरील कमेंट्स वाढवण्यासाठी केला जात होता.

आता मात्र इतरांबद्दल काहीच उघड झालेले नाही.


Tags: Bollywood celebritiesfake views racketmuktpeethrapperRapper Badshahफेक व्ह्यूजबादशाहबॉलीवूड रॅपर
Previous Post

महागाईविरोधात काँग्रेसचं डिजिटल आंदोलन! मिस कॉल द्या, समर्थन करा!!

Next Post

त्रिपुराचे पडसाद, महाराष्ट्रात ताप, राजकारणही तापलं!

Next Post
political reactions on tripura reactions in maharashtra

त्रिपुराचे पडसाद, महाराष्ट्रात ताप, राजकारणही तापलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!