Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रपतींचे पुणे हवाई दल तळावरून ‘सुखोई’च्या सिम्युलेटरमधून उड्डाण 

December 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
सुखोई

मुक्तपीठ टीम

पुणे येथील वायूदलाच्या तळाला राष्ट्रपती, रामनाथ कोविंद आणि सविता कोविंद यांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष सन्मान मंगळवारी मिळाला. ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ दर्शविणारा ‘७५ ‘ हा आकडा पुण्याच्या आकाशात साकारणारा  ‘जॅग्वार’ लढाऊ विमानाचा ‘फ्लाय पास्ट’ हे हवाई कसरतींचे  वैशिष्ट्य होते. राष्ट्रपतींनी अत्याधुनिक सुखोई – ३० (एसयू स्यू) एमकेआय विमानाच्या सिम्युलेटरमधून ‘उड्डाण’ केले.

सुखोई

कोविंद यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर ,दक्षिण पश्चिम वायूदलाच्या मुख्यालयाचे मुख्य अधिकारी  कमांडिंग इन चीफ एअर मार्शल विक्रम सिंग आणि दक्षिण पश्चिम वायूदल मुख्यालयाच्या ‘वायूदल पत्नी कल्याण ’ संघटनेच्या प्रादेशिक अध्यक्षा डॉ. आरती सिंग  यांनी त्यांचे स्वागत केले.

मा.राष्ट्रपती महोदयांचे मुंबई विमानतळावर स्वागत 3

त्यानंतर,पुणे वायूदल तळाचे दल अधिकारी कमांडिंग एअर कमोडोर एच. असुदानी यांनी राष्ट्रपतींना संचलनाची पाहणी नेण्यासाठी घेऊन गेले. यात एसयू (स्यू) -३० एमकेआय लढाऊ विमान आणि भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचा समावेश होता. यावेळी राष्ट्रपतींनी मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश असलेल्या  चित्तथरारक हवाई कसरती  पाहिल्या.राष्ट्रपतींना लढाऊ विमानांची असामान्य  क्षमता दाखवण्यात आली. विमानतळावरून प्रस्थान करण्यापूर्वी, त्यांनी पुण्यातील वायूदल तळाचा आढावा घेतला आणि हवाई कसरतींमध्ये सहभागी झालेल्या विमान दलातील अधिकारी आणि सैनिक तसेच वायूदलातील योद्ध्यांशी संवाद साधला.

सुखोई


Tags: Flight simulatorramnath kovindSukhoi - 30रामनाथ कोविंदसिम्युलेटर उड्डाणसुखोई - ३०
Previous Post

दादरच्या लोकमान्य टिळक पुलाची पुनर्बांधणी, बबन चहावाल्याचं जीवनच संकटात!

Next Post

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं! चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्याच हेलिकॉप्टरने प्रवासात!!

Next Post
helcopter crash tamilnadu bipin rawat-2

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं! चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्याच हेलिकॉप्टरने प्रवासात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!