Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ!” मग शिवसेनेच्या सभेत रामदास कदम का नसणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ramdas kadam

मुक्तपीठ टीम

शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत ते शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक या सभेला हजर राहणार आहेत. मात्र आज होणाऱ्या मुंबईतल्या या सभेला शिवसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम उपस्थित राहाणार नाहीत. यामुळे जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असे बोलणारे रामदास कदम शिवसेनेच्या सभेला गैरहजर राहणार, यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.

शिवसेनेच्या सभेत रामदास कदम उपस्थित नसणार…

  • शिवसेनेच्या सर्व मोठ्या सभांना शिवसेना नेत्यांची उपस्थिती असते.
  • या सभांमधून शिवसेना नेतृत्वाबरोबरच इतर नेत्यांचीही भाषणे होतात.
  • त्यात रामदास कदम यांचेही भाषण होते.
  • शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेचे निमंत्रण रामदास कदम यांना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पाठवले होते.
  • मात्र या सभेला उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या रामदास कदम यांची उपस्थिती नसणार आहे.
  • रामदास कदम या सभेला उपस्थित राहाणार नसल्यानं सहाजिकच राजकारणात शंकांना उधाण आलं होतं.
  • मात्र आपण का उपस्थित राहणार नाही आहोत याचे कारण स्वत: रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे.

शिवसेनेच्या सभेत रामदास कदम का नसणार?

  • गावातील मंदिरात सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहणार नाही.
  • ‘मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही.
  • गावातील मंदिराचा हा सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे’, असे त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.

Tags: cm uddhav thackeraymumbaiRamdas KadamShivsenaमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबईरामदास कदमशिवसेना
Previous Post

“पवारसाहेब, शिल्लक ऊसाच्या गाळपाचे नियोजन करा, मग कविता वाचनाचे कार्यक्रम खुशाल करा!”

Next Post

कशी असणार मुंबई मनपाची नवी वॉर्ड रचना? समजून घ्या तुमच्या वॉर्डच्या सीमा…

Next Post
bmc

कशी असणार मुंबई मनपाची नवी वॉर्ड रचना? समजून घ्या तुमच्या वॉर्डच्या सीमा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!