Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कशी असणार मुंबई मनपाची नवी वॉर्ड रचना? समजून घ्या तुमच्या वॉर्डच्या सीमा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तीठ टीम

आगामी मनपा निवडणुकीची नवीन वॉर्ड रचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या प्रभाग वॉर्ड क्रमांक १ पासून ते २३६ पर्यंतच्या रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या तसेच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कशी असणार मुंबई मनपाची नवी वॉर्ड रचना?

  • राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रत्येक प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
  • त्यामध्ये प्रभाग क्रमांक, त्या ठिकाणची एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे.
  • त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या किती आहे हे देखील सांगितलं आहे.
  • नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत.
  • शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उप६नगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत.
  • वाढीव ९ वॉर्ड पैकी वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात.

मुंबईतील वाढलेल्या ९ नव्या वॉर्डची यादी

मुंबई शहर

  • एफ दक्षिण – परळमध्ये – १ वॉर्ड वाढला
  • जी दक्षिण – वरळीत १ वॉर्ड वाढला
  • ई वॉर्ड- भायखळा- १ वॉर्ड

पश्चिम उपनगरे

  • आर उत्तर- दहिसर – १ वॉर्ड वाढला
  • के ईस्ट – अंधेरी पूर्व १ वॉर्ड वाढला
  • आर दक्षिण- कांदिवलीत १ वॉर्ड वाढला

पूर्व उपनगरे

  • एल वॉर्ड- कुर्ला- १ वॉर्ड
  • एन वॉर्ड- घाटकोपर – १ वॉर्ड वाढला
  • एम ईस्ट- चेंबुर- १ वॉर्ड वाढला

मुंबई मनपा एकूण जागा २३६

आरक्षण

  • खुला प्रवर्ग – २१९
  • एससी -१५
  • एसटी – २

महिला जागा

  • एकूण – १२७
  • खुला प्रवर्ग – ११८
  • एससी – ८
  • एसटी – १

खालील लिंक क्लिक करा आणि समजून घ्या मुंबई मनपाच्या तुमच्या वॉर्डच्या सीमा…

bmc ward demarcation 13-5-22


Tags: bmc final ward formation-ShivsenaState Election Commissionerनवीन वॉर्ड रचनामुंबई मनपाराज्य निवडणूक आयोगशिवसेना
Previous Post

“जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ!” मग शिवसेनेच्या सभेत रामदास कदम का नसणार?

Next Post

बुद्धिवान, कर्तृत्ववान, रयतहितदक्ष शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे आणि बदनामीचं कपटी चक्रव्यूह!

Next Post
Sambhaji Maharaj

बुद्धिवान, कर्तृत्ववान, रयतहितदक्ष शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे आणि बदनामीचं कपटी चक्रव्यूह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!