Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदास कदमांची भळभळती जखम: “काका काका बोलणाऱ्या आदित्य ठाकरेंनी माझंच खातं घेतलं…”

July 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Ramdas Kadam And Aaditya Thackeray

मुक्तपीठ टीम

मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही असा दावा करणारे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे दीड वर्षे मंत्रालयातील केबिनमध्ये माझ्यासोबत बसायचे. त्यावेळी मला ‘काका-काका’ अशी हाक मारणारे आदित्य ठाकरे पुढे जाऊन माझंच खातं घेतील, असे वाटले नव्हते, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी संयम पाळायला हवा होता!!

  • माझं वय ७० आहे पण आदित्यलाही मला साहेब म्हणावं लागतंय.
  • म्हणतोय साहेब कारण ते ठाकरे आहेत.
  • मातोश्रीमधले आहेत
  • आदित्यसाहेबांची ही भाषा? अन्य कुठल्या नेत्याच्या तोडून ही भाषा आम्ही समजू शकतो.
  • पण आदित्यजींनी संयम पाळायला हवा होता
  • मी पर्यावरणमंत्री असताना आदित्य ठाकरे दीड वर्षे मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे.
  • तेव्हा आदित्य ठाकरे केबिनमध्ये बसून सांगायचे की, ‘भाई या अधिकाऱ्यांना बोलवात, त्या अधिकाऱ्यांना बोलवा.
  • मिटिंग लावा, सचिवांना बोलवा.
  • खरंतर बाहेरच्या माणसाला मंत्रालयात अशाप्रकारे बोलावून मिटिंग लावता येत नाही.
  • पण आदित्य हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने मी ते देखील केले.

प्लॅस्टिकबंदी निर्णयाचे श्रेय आदित्य ठाकरे यांना!!

  • पर्यावरणमंत्री असताना प्लॅस्टिकबंदीचा निर्णय मी घेतला.
  • पण त्याचे श्रेय आदित्य ठाकरे यांना देऊन त्यांना मोठे करण्यात आले.
  • तेव्हाही मी काही बोललो नाही.
  • पण मला कुठे माहिती होतं की, जे आदित्य ठाकरे आपल्याला काका-काका बोलत आहेत, उद्या तेच माझं घेऊन मंत्रालयात बसणार आहेत.
  • मला या गोष्टीची जराशीही कल्पना नव्हती.
  • माझ्या संपूर्ण आयुष्यात मी इतकं राजकारण कधीच केलं नाही.

आम्ही आमच्या कर्तृत्वाने मोठे झालोय!!

  • उद्धवजी अनेकदा म्हणतात, कोणाला किती द्यायचं?
  • पण उद्धवजी तुम्ही सर्वकाही देत नाही.
  • माणूस आपल्या कर्तृत्त्वाने मोठा होतो.
  • जसा पक्ष आहे, तसं त्या माणसांचं योगदान आहे.
  • हे समजून घ्या.
  • तुम्ही एखाद्याला मंत्रीपद देता म्हणजे भीक देत नाही.

Tags: aditya thackerayMaharashtraMaharashtra Political CrisisRamdas Kadamआदित्य ठाकरेरामदास कदम
Previous Post

काँग्रेस पुन्हा उचलणार ईव्हीएमचा मुद्दा! पुराव्यासह मतचोरी सिद्ध करण्याची तयारी!!

Next Post

कोल्हापूरच्या राधानगरी राऊतवाडी धबधब्याजवळ हुल्लडबाजांना पोलिसांचा प्रसाद

Next Post

कोल्हापूरच्या राधानगरी राऊतवाडी धबधब्याजवळ हुल्लडबाजांना पोलिसांचा प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!