Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राखी सावंतने कंगना राणौतला काय दिला सल्ला?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kangana and rakhi

मुक्तपीठ टीम

 

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कधी काय बोलेल हे तीही सांगू शकत नाही. तीचं वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं बोलणं असो वा फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात दिसते. आता ती चर्चेत आली आहे. ती तिला कंगना राणौत विषयी विचारलेल्या प्रश्नावर तिने थेट कंगनावर निशाणा साधत दिलेल्या सल्ल्यामुळे.

 

राखीने कंगनाला या संकट काळात देशाची मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राखीचा कंगनाला सल्ला देतानाचा व्हिडीओ विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओत काय?

  • विरल भयानींनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या राखी सावंतचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
  • या व्हिडीओत राखी आपल्या लाल कारमधून तोंडावर दोन मास्क, हातात सॅनिटायझर स्प्रे घेऊन उतरताना पाहायला मिळत आहे.
  • तसेच मीडियाच्या लोकांना दूरुनच बोलण्याची सूचना देताना दिसते.
  • कोरोनाच्या संकटकाळात आपल्या चाहत्यांना आणि देशातील नागरिकांना दोन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सातत्याने करण्याचे आवाहन तिने केले आहे.

 

कंगनाला काय दिला सल्ला?

  • याच दरम्यान, एकाने तिला प्रश्न विचाराला की, कंगना राणौत बोलत आहेत की देशाची परिस्थिती वाईट आहे, मोदीजी योग्य काम करत आहेत. पण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?
  • या प्रश्नाला उत्तर देताना राखी म्हणाली की, “नाही मिळत आहे का? अरे कंगनाजी, कृपया देशाची सेवा करा. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ऑक्सिजन विकत घ्या आणि गरजूंमध्ये वाटप करा, आम्ही तर हेच करतो आहोत”.

Tags: bollywood actresskangana ranautrakhi sawant
Previous Post

व्वा रे व्हॅक्सिन डिप्लोमसी! कोरोना लस: विदेशींना २००-३००, भारतीयांना ३००-१२००!

Next Post

कोरोना निर्बंधांमुळे मच्छिमार आर्थिक संकटात, मासळी बाजार दोन वेळा चालू देण्याची मागणी

Next Post
fish

कोरोना निर्बंधांमुळे मच्छिमार आर्थिक संकटात, मासळी बाजार दोन वेळा चालू देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!