Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रासह ५ राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ४ ऑक्टोबरला मतदान, निकालही

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rajysabha elections

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ५ राज्यांच्या ६ जागांसाठी राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमध्ये या निवडणुका होतील. यात पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी १ आणि तामीळनाडूमध्ये २ जागांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबरला मतदान होणार असून संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होईल.

 

राज्यसभेच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे

  • महाराष्ट्र – काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन
  • मध्य प्रदेश – थावरचंद गेहलोत यांचा राजीनामा
  • प. बंगाल – मानस रंजन भुनिया यांचा राजीनामा
  • आसाम – बिस्वजीत दैनीमरी यांचा राजीनामा
  • तामीळनाडू – के.पी.मुनूसामी यांचा राजीनामा
  • तामीळनाडू – आर. वैथिलिंगम यांचा राजीनामा

 

निवडणुकीचं वेळापत्रक खालीलप्रमाणे

  • १५ सप्टेंबर २०२१ – अधिसूचना जाहीर होणार
  • २२ सप्टेंबर २०२१ – अर्ज करण्याची तारीख
  • २३ सप्टेंबर २०२१ – अर्जाची छाननी होणार
  • २७ सप्टेंबर २०२१ – अर्ज मागे घेण्याची तारीख
  • ४ ऑक्टोबर २०२१ – मतदानाचा दिवस
  • ४ ऑक्टोबर २०२१ – मतमोजणी होणार

Tags: CongresselectionMaharashtrarajiv satavrajysabha electionsकाँग्रेसथावरचंद गेहलोतराजीव सातव
Previous Post

“भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी खडसेंचा पाय खोलात”

Next Post

“भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमबीरसिंग NIAचे आरोपी नाहीत”: नवाब मलिक

Next Post
nawab malik

"भाजपसोबत 'डील' केल्यानेच परमबीरसिंग NIAचे आरोपी नाहीत": नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!