Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजू श्रीवास्तव यांचे नॉवेल तंत्रज्ञानाने पोस्टमॉर्टम!… हे तंत्रज्ञान आहे तरी कसे?

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Standup Comedian Raju Srivastava

मुक्तपीठ टीम

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे दु:खद निधन झाले. जीवन मरणाशी झुंज देत असताना अखेर ही झुंज अपयशी ठरली. ४२ दिवसांहून अधिक काळ ते एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल होते. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्यावर २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांचे पोस्टमॉर्टम ‘नॉव्हेल तंत्रज्ञाना’ने करण्यात आले.

नॉव्हेल तंत्रज्ञान म्हणजे काय?

  • डॉ सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमचे नवीन तंत्र ‘व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम’ म्हणूनही ओळखले जाते जे विच्छेदन रहित आहे.
  • हे हाय-टेक डिजिटल एक्स-रे आणि सीटी स्कॅनच्या मदतीने केले जाते.
  • एम्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्हर्च्युअल पोस्टमॉर्टमसाठी नवीन तंत्रज्ञान हे पारंपरिक पोस्टमॉर्टमच्या तुलनेत कमी वेळ घेणारी प्रक्रिया आहे.
  • दक्षिण पूर्व आशियातील एम्स दिल्ली ही एकमेव संस्था आहे जी गेल्या दोन वर्षांपासून व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम करत आहे.

राजू श्रीवास्तव यांचे व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम का करण्यात आले?

  • डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, राजू श्रीवास्तव यांना सुरुवातीला एम्समध्ये आणण्यात आले तेव्हा ते शुद्धीवर नव्हते आणि ट्रेडमिलवर धावत असताना ते पडण्याचे स्पष्ट कारणही नीट सांगितले गेले नाही.
  • त्यावेळी म्हणूनच ते वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण बनले. . अशा प्रकरणांमध्ये, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पोलीस पोस्टमॉर्टमचा पर्याय निवडतात.
  • डॉ गुप्ता म्हणाले, रेडिओलॉजिकल पद्धतीने फ्रॅक्चर आणि रक्ताच्या गुठळ्या शोधल्या जाऊ शकतात जे उघड्या डोळ्यांना अदृश्य आहेत.
  • अनेकदा लपविलेल्या फ्रॅक्चर आणि जखमा असतात ज्या शोधणे कठीण असते, तसेच व्हर्च्युअल पोस्टमॉर्टम किंवा नवीन तंत्र रक्तस्रावासह हाडांमधील हेअरलाइन किंवा चिप फ्रॅक्चरसारखे लहान फ्रॅक्चर शोधण्यात मदत करू शकतात. जे मृत्यूपूर्व जखमांचे सूचक आहेत.

संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या व्हेंटिलेटरचा पाइप बदलला. त्याचवेळी संसर्गामुळे त्यांची पत्नी शिखा आणि मुलगी अंतरा यांनाही वारंवार ताप येत असल्याने कॉमेडियनला भेटू दिले नाही.


Tags: muktpeethNovel TechnologyStandup Comedian Raju SrivastavaVirtual Postmortemघडलं-बिघडलंनॉव्हेल तंत्रज्ञानमुक्तपीठव्हर्च्युअल पोस्टमॉर्टमस्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव
Previous Post

पीएफआय: सक्तीनं धर्मांतर, लव्ह जिहादशीही संबंधांचा संशय

Next Post

मंत्र्यांच्या बैठकीत डुलकी आणि मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती!

Next Post
AShwini Vaishanav

मंत्र्यांच्या बैठकीत डुलकी आणि मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!