Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंत्र्यांच्या बैठकीत डुलकी आणि मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला सक्तीची सेवानिवृत्ती!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
AShwini Vaishanav

मुक्तपीठ टीम

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरसंचार बैठकीत एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या बैठकीत बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डुलकी लागली. त्यानंतर त्या बैठकीतून बाहेर काढण्यात आले आणि स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले आहे.

एका सीजीएमला झोप लागली…

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलची स्थिती सुधारवण्यासाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली आहे.
  • दरम्यान हा प्रकल्प दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खूप गांभीर्याने घेतला होता.
  • ऑगस्टमध्ये, अखिल भारतीय मुख्य महाव्यवस्थापक (CGM) स्तरावरील बैठकीत बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांना चांगली कामगिरी करा अथवा व्हीआरएस घ्या असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते.
  • या बैठकीतही अश्विनी वैष्णव महत्वाची चर्चा करत असताना एका सीजीएमला झोप लागली.

व्हीआरएस मंजूर झाला!!

  • बैठकीत सीजीएमला डुलकी घेताना अश्विनी वैष्णव यांनी पकडले आणि ते संतापले.
  • त्यांनी सीजीएमला ताबडतोब बैठकीत बाहेर जाण्यास सांगितले.
  • सीजीएमला व्हीआरएस घेण्यास सांगितले.
  • दरम्यान सीजीएमचा व्हीआरएस मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • हा अधिकारी बंगळुरूमध्ये क्वालिटी अॅश्युरन्स आणि इन्स्पेक्शन (CGM) म्हणून काम करत होता.

सरकार सक्तीच्या निवृत्तीचे नियम लागू करू शकते…

वैष्णव यांनी बैठकीत सांगितले की, जे काम करू शकत नाहीत ते व्हीआरएस घेऊ शकतात आणि घरी आराम करू शकतात आणि अशा अधिकाऱ्यांना व्हीआरएस घेण्यास काही संकोच वाटत असेल तर सरकार रेल्वेप्रमाणेच सक्तीच्या निवृत्तीचे नियम लागू करू शकते.


Tags: Ashwini VaishnavBSNLCGMVRSअश्विनी वैष्णवबीएसएनएलव्हीआरएससीजीएम
Previous Post

राजू श्रीवास्तव यांचे नॉवेल तंत्रज्ञानाने पोस्टमॉर्टम!… हे तंत्रज्ञान आहे तरी कसे?

Next Post

नगर-आष्टी ६० किमीसाठी ४० वर्षे, २६१ किमीचा नगर-परळी रेल्वे मार्ग नेमका कधी?

Next Post
Ganesh Golekar on ashti railway line

नगर-आष्टी ६० किमीसाठी ४० वर्षे, २६१ किमीचा नगर-परळी रेल्वे मार्ग नेमका कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!