Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापुरातील शेतकरी आंदोलनाकडे सर्वपक्षीय डोळेझाक, राजू शेट्टींचा महाराष्ट्रभर चक्काजामचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti criticised mva and central govt on farmers issue

मुक्तपीठ टीम

गेल्या नऊ दिवसांपासून शेतीसाठी दिवसाला दहा तास वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मागणीसाठी ४ मार्च रोजी राज्यभर ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही चर्चेला बोलावले असले तरी मात्र आंदोलन सुरु ठेवून चर्चेला जाणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

 

दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

  • स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी आक्रमक झाली आहे.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
  • या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही.
  • राज्य सरकारनं यासंदर्भात अद्याप ठोस पावलं उचलेली नाहीत त्यामुळं ४ मार्च पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली होती.
  • राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण आल्यास आंदोलन सुरु ठेवत चर्चा सुरु करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
  • राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून आंदोलन करत आहे.
  • रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं.
  • रात्रीच्या वेळी सर्पदंश आणि विंचू चावण्याचा धोका, यासह वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांना धोका असतो.
  • त्यामुळं राजू शेट्टी यांनी शेतीला दिवसा वीज मिळावी म्हणून आंदोलन सुरु केलं आहे.

 

शेतीपंपास दिवसा वीज आपला हक्क आहे.

याकरिता राज्यातील सर्व शेतकर्यांनी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करून आपली ताकत दाखवून द्या. pic.twitter.com/fYLnivsOft

— Raju Shetti (@rajushetti) March 2, 2022

नितीन राऊत यांचा फोन आल्याची राजू शेट्टींची माहिती

  • आमच्या मागण्यांबाबत चर्चेचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत.
  • ऊर्जामंत्री राऊत यांचा फोन आला होता.
  • आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी असल्याचं त्यांना कळवलं आहे.
  • या आंदोलनाची दखल सरकारने तातडीने दखल न घेतल्यास भडका उडेल,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Tags: KolhapurMaharashtraRaju shettiswabhimani shetkari sanghatanaकोल्हापूरनितीन राऊतमहाराष्ट्रराजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

अनिल गोटे भाजपाविरोधात ईडीकडे, बॉम्बस्फोट आरोपी इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून देणगीचा आरोप!

Next Post

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणती प्रस्तावित विधेयके व अध्यादेश?

Next Post
vidhan bhavan

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणती प्रस्तावित विधेयके व अध्यादेश?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!