Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल गोटे भाजपाविरोधात ईडीकडे, बॉम्बस्फोट आरोपी इक्बाल मिर्चीच्या कंपनीकडून देणगीचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil Gote

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असून आजपासून सुरु होणाऱ्या राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात भाजपाकडून नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड संबंधाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांनी १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपाने देणगी घेतला असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भात आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले अनिल गोटे?

  • २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं.
  • त्यानंतर २०१४-१५ इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भाजपला १० कोटींची देणगी मिळाली होती.
  • कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीशी
  • संबंधित असलेल्या RKW Developers Pvt Ltd म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून ही देणगी देण्यात आली.
  • आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

 

इक्बाल मिर्ची कोण होता?

  • इक्बाल मिर्ची ड्रग माफिया होता.
  • मिर्चीच्या व्यवसायातून अंडरवर्ल्ड मध्ये आला होता.
  • इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या सहकाऱ्यापैकी एक होता.
  • अंमली पदार्थाची तस्करी करायचा.
  • त्यानंतर दाऊदसाठी त्याने तस्करीचे काम सुरू केले असल्याचे म्हटले जाते.
  • १९८७ च्या दरम्यान तो दुबईला पळाला होता.
  • मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ईडीने मिर्चीविरोधात आरोपपत्र दाखल केले.
  • २०१३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता.

Tags: Anil GoteBJPdevendra fadanvisEDIqbal Mirchiअनिल गोटेइक्बाल मिर्चीइब्राहिम दाऊददेवेंद्र फडणवीसभाजपा
Previous Post

आलेपाक विकणाऱ्याच्या मुलावर मोफत शस्त्रक्रिया, असे असावे डॉक्टर!

Next Post

कोल्हापुरातील शेतकरी आंदोलनाकडे सर्वपक्षीय डोळेझाक, राजू शेट्टींचा महाराष्ट्रभर चक्काजामचा इशारा!

Next Post
Raju Shetti criticised mva and central govt on farmers issue

कोल्हापुरातील शेतकरी आंदोलनाकडे सर्वपक्षीय डोळेझाक, राजू शेट्टींचा महाराष्ट्रभर चक्काजामचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!