Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारनं हाती दंडुका घेतला तर १० दिवसात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटेल!- राजू शेट्टी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetti criticised mva and central govt on farmers issue

मुक्तपीठ टीम

राज्यात अतिरिक्त उस उत्पादनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे. यावर सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले असले तरी अतिरिक्त उसाचाही प्रश्न हा कायम आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपाय सांगितला आहे. सरकारने हातामध्ये दंडुका घेतला तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सुचवले आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

  • यंदाच्या शिल्लक उसामुळे शेतकरी हा उध्वस्त होणार आहे.
  • त्यामुळे ऊस गाळपाचे नियोजन करणे हे महत्वाचे होते.
  • पण संपूर्ण हंगामात या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण आता पावसाळा तोंडावर असतानाही ऊस उभाच असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामातील पिके घेणेही मुश्किल झाले आहे.
  • अतिरिक्त उसामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहे.
  • त्यामुळे ३० कारखान्यांनी रोज २ हजार टनाचे गाळप केले तर १० दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागणार आहे.
  • मात्र, याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.

…तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल!

  • अतिरिक्त उसाबाबत साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवून द्यावे.
  • एवढेच नाही दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने हातामध्ये दंडुका घेणे गरजेचे आहे.
  • सरकारने मनावर घेतले तर १० दिवसांमध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागेल पण सरकारही ठोस भूमिका घेत नसल्याने हा प्रश्न रखडत गेला आहे.
  • आता पावसाळा सुरु होत असतानाही राज्यात लाखांहून अधिक अतिरिक्त ऊस उभाच आहे.
  • त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे.

Tags: MarathwadaRaju shettiSugarcaneऊसमराठवाडाराजू शेट्टी
Previous Post

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील व्यवहारांवर शुल्क…तीनपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पैसे मोजा!

Next Post

राज्यसभेची ६वी जागा: निष्ठा की नोटा?

Next Post
Rajyasabha 6 Seat Electon

राज्यसभेची ६वी जागा: निष्ठा की नोटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!