Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीतील राजपथ आता कर्तव्यपथ! काँग्रेसचा विरोध, मिलिंद देवरांकडून कौतुक? चाललंय काय?

September 6, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
kartavyapath

मुक्तपीठ टीम

दिल्लीतील राजपथचे नामकरण आता कर्तव्य पथ करण्यात येणार आहे. या निर्णयाचे कौतुक जसं होत आहे तसा विरोधही होत आहे. काँग्रेसने थेट विरोध केला आहे. राजपथच्या नवीन नावाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. पण काँग्रेसमध्येच या मुद्द्यावरून परस्परविरोधी विधाने समोर आली आहेत. मुंबईतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी राजपथला कर्तव्य पथ म्हणून नाव देण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. त्यामुळे त्यांचं नेमकं काय चाललंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

राजपथ नामांतरला काँग्रेसचा विरोध

  • याआधी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी राजपथला कर्तव्य पथ असे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध करताना मोदींना टोला लगावला होता.
  • पवन खेरा यांनी ट्विट केले होते की, “राजपथचे नाव बदलायचे असते तर ‘राजधर्म’ने मार्ग बदलला असता. अटलजींच्या आत्म्याला शांती लाभो. २००२ मध्ये जेव्हा गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गुजरातला गेले होते.
  • तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की, सीएम मोदी यांनी राजधर्माचा मार्ग अवलंबावा अशी माझी इच्छा आहे.
    त्याच विधानाच्या आधारे काँग्रेसच्या वतीने ही टीका करण्यात आली.

मिलिंद देवरांकडून मात्र समर्थन!

देवरा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराकडे म्हणजेच संसदेकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव योग्य आहे. याबरोबरच सनदी कर्मचाऱ्यांनी धर्मात रमून जनतेच्या सेवेसाठी कार्य करावे हे सदैव लक्षात राहील.”


Tags: BJPCongress Oppositiondelhikartavyapathmilind deoramuktpeethprime minister narendra modiRajpathकर्तव्यपथकाँग्रेस विरोधघडलं-बिघडलंदिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपमिलिंद देवरामुक्तपीठराजपथ
Previous Post

सायरस मिस्त्री अपघात : अनेक प्रश्न…पोलीस थेट जर्मनीतील कार कंपनीलाही विचारणार, डेटा रेकॉर्डर चिप उत्तरं देणार!

Next Post

मुख्यमंत्री किंवा स्थानिक नेते नाही, तर मोदींच्या नावावरच भाजपा मागणार मतं!

Next Post
Prime Minister Narendra Modi

मुख्यमंत्री किंवा स्थानिक नेते नाही, तर मोदींच्या नावावरच भाजपा मागणार मतं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!