Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सायरस मिस्त्री अपघात : अनेक प्रश्न…पोलीस थेट जर्मनीतील कार कंपनीलाही विचारणार, डेटा रेकॉर्डर चिप उत्तरं देणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cyrus Mistry Accident

मुक्तपीठ टीम

प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी संध्याकाळी मुंबईजवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर पोलिसांनी कार निर्मात्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. अपघाताच्या वेळी एसयूव्हीच्या एअरबॅग का उघडल्या नाहीत, वाहनात काही यांत्रिक बिघाड होता का? कारचा ब्रेक फ्लुइड काय होता? एक नाही अनेक प्रश्न आणि वेगाविषयीच्या काही प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी कार कंपनीकडे मागितली आहेत. जर्मनीत पाठवण्यात येणारी डेटा रेकॉर्डर चीप या प्रश्नांची योग्य उत्तर देण्याची शक्यता आहे.

एक अपघात अनेक प्रश्न!

  • प्रवासादरम्यान सायरस मिस्त्री आणि सहप्रवाशी कुठेतरी थांबले होते की मध्येच ते खूप वेगाने जात होते?
  • अपघाताच्या वेळी एसयूव्हीच्या एअरबॅग का उघडल्या नाहीत?
  • कारमध्ये काही यांत्रिक बिघाड होता का?
  • कारचा ब्रेक फ्लुइड किती होता?
  • एवढी सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या कारमध्ये मागच्या सीटवरील प्रवाशांचे बळी सेफ्टी बेल्ट लावला नसेल तर रोखण्यासाठी काही यंत्रणा नसते का?

कारमधील डेटा रेकॉर्डर चिप जर्मनीला पाठवणार!

  • कारची डेटा रेकॉर्डर चिप डीकोडिंगसाठी जर्मनीला पाठवली जाईल.
  • जर्मनीहून डीकोड केल्यानंतर एसयूव्हीची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली जाईल.
  • या प्रक्रियेस अनेक दिवस लागू शकतात.
  • या डेटा रेकॉर्डरमध्ये वाहनाची तपशीलवार माहिती मिळेल.
  • ब्रेक्स, एअर बॅग्ज आणि इतर मशिनरी कशी काम करत आहेत याची माहिती मिळणार होती.
  • अपघाताच्या वेळी गाडीचा वेगही कळेल.

Tags: Cyrus MistryCyrus Mistry AccidentGerman Car CompanyPolice Inquiryसायरस मिस्त्री अपघात
Previous Post

दारू घोटाळ्यात सीबीआयनंतर आता ईडीची कारवाई, भारतात अनेक राज्यांमध्ये छापेमारी!

Next Post

दिल्लीतील राजपथ आता कर्तव्यपथ! काँग्रेसचा विरोध, मिलिंद देवरांकडून कौतुक? चाललंय काय?

Next Post
kartavyapath

दिल्लीतील राजपथ आता कर्तव्यपथ! काँग्रेसचा विरोध, मिलिंद देवरांकडून कौतुक? चाललंय काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!