Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रजनीकांत मस्त बरे! रुग्णालयातून घरी पोहोचताच पोस्ट केले ‘परत आलो’!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rajnikant

मुक्तपीठ टीम

सुपरस्टार रजनीकांत यांना ३ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी रजनीकांत यांना चक्कर येत असल्याने त्यांना चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची पूर्ण तपासणी झाली असून रजनीकांत यांनी रविवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर घरी पोहोचल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रजनीकांत घरी परतले

  • यावेळी त्यांनी “घरी परतलो,” अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. यात रजनीकांत यांनी एक फोटोही ट्वीट केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी “लवकर बरे व्हा,” अशा कमेंट्ही केल्या आहेत.
  • रजनीकांत यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते कारने त्यांच्या घरी पोहोचतात. त्यांची पत्नी लता दाराबाहेर त्यांची आरती करते.

 

गुरुवारी भरती करण्यात आली

  • रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांच्यावर कॅरोटिड आर्टरी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल अखेर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
  • दरम्यान रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्या पत्नी लता यांनी रजनीकांत यांची तब्बेत ठिक असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. रजनीकांत यांना नुकताच सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Tags: Chennaikaveri hospitalrajnikantकावेरी रुग्णालयचेन्नईरजनीकांत
Previous Post

अखेर अनिल देशमुख ईडीसमोर! पण आरोप करणारे परमबिर सिंह कुठे?

Next Post

मलिकांमुळे आजच सोमय्यांचा पहिला फटाका, अजित पवारांचा चोरीचा माल परिवाराच्या खात्यात वर्ग!

Next Post
kirit vs mva

मलिकांमुळे आजच सोमय्यांचा पहिला फटाका, अजित पवारांचा चोरीचा माल परिवाराच्या खात्यात वर्ग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!