Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिकांमुळे आजच सोमय्यांचा पहिला फटाका, अजित पवारांचा चोरीचा माल परिवाराच्या खात्यात वर्ग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit vs mva

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं रविवारी ट्वीट केलं होत. मात्र सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पवार कुटुंबावर आरोप केले आहेत.

 

अजित पवारांचा चोरीचा माल परिवाराच्या खात्यात वर्ग

  • अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांकडून पैसे आले ते परत दिले गेले नाहीत.
  • ठाकरे पवारांचं हेच वैशिष्ठ्य आहे.
  • संजय राऊतांच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले ते परत दिलेच नाहीत.
  • ईडीची नोटीस आल्यावर संजय राऊतांनी पैसे परत दिले.
  • अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले ते पैसे अजित पवारांनी जावयाच्या, बायकोच्या खात्यात बहिणीच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केले.
  • अजित पवारांनी चोरीचा माल पूर्ण परिवाराच्या खात्यात पैसे वर्ग केले.

 

लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जातेय

  • इन्कम टॅक्सनंतर ईडीच्या धाडी पडल्या.
  • १९ दिवस या धाडी सुरु आहेत.
  • एक हजार कोटीपेक्षा अधिक संपत्ती समोर आली आहे.
  • शेल कंपन्यांमधून पैसे आले आहेत.
  • शरद पवारांना असं वाटत का पाच पंधरा लेअर तयार केल्यामुळं ब्लॅक मनी समोर येणार आला नाही.
  • इन्कम टॅक्स आणि ईडीच्या धाडी बाहेर पडू नये म्हणून नवाब मलिकांना पुढं करण्यात आलं आहे.

 

नवाब मलिकांची पेड पब्लिसिटी

  • मलिक साहेब, समीर वानखेडे पहिल्या लग्नापूर्वी पोलिसात नोकरी लागले होते.
  • नवाब मलिक तुम्ही ते यूपीएससीतून अधिकारी झाले तेव्हा का गप्प बसला होता.
  • नवाब मलिकांची पेड पब्लिसिटी सुरु केलीय.
  • नवाब मलिक आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल बोलत आहेत.
  • अजित पवार आणि पवार कुटुंबाच्या जावयांच्या कंपन्यात एक हजार पन्नास कोटी रुपये कोठून आले याचं उत्तर द्यावं.
  • शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं.

 

मलिकांच्या ट्विटमुळं मला आजचं पहिला फटाका फोडावा लागला

  • गेल्या चार महिन्यांपासून मी आणि आमच्या टीमकडून अभ्यास सुरु होता.
  • आयटी आणि ईडीच्या धाडीतून ते स्पष्ट झालंय.
  • जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांनी पुरावे दिले आहेत त्यातून ते स्पष्ट झालंय.
  • नवाब मलिकांना दाऊद नाव हे खूप ओळखीचं आहे.
  • उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची १९९२ ते १९९५ भाषणं ऐकली असती तर नवाब मलिकांना दाऊद आणि शरद पवारांचा काय संबंध आहे हे कळलं असंत.
  • माझ्यावर दहा हजार कोटींचा दावा केला तरी मी माझ्या आरोपावर ठाम आहे.
  • दोन बिल्डरांकडे १८० कोटी रुपयांची संपत्ती आढळली.
  • बिल्डरांकडून आलेले पैसे अजित पवारांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे वर्ग केले गेले आणि पवारांचा साम्राज्य उभं राहिलं.
  • समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच करु शकतात.
  • नवाब मलिकांच्या ट्विटमुळं मला आजचं पहिला फटाका फोडावा लागला.

Tags: devendra fadanvisEDKirit SomaiyaNawab Maliksharad pawarअजित पवारईडीउद्धव ठाकरेकिरीट सोमय्यादेवेंद्र फडणवीसनवाब मलिकशरद पवार
Previous Post

रजनीकांत मस्त बरे! रुग्णालयातून घरी पोहोचताच पोस्ट केले ‘परत आलो’!

Next Post

राज्यात ८०९ नवे रुग्ण, १,९०१ रुग्ण बरे होऊन घरी! ३१ जिल्ह्यांमध्ये मृत्यू नाही!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ८०९ नवे रुग्ण, १,९०१ रुग्ण बरे होऊन घरी! ३१ जिल्ह्यांमध्ये मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!