Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्यमंत्री राजेश टोपे: “महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्तीचा विचार!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rajesh Tope Mask

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी सांगितले की, या बैठकीत लसीकरण आणि रुग्णसंख्येवर चर्चा झाली. महाराष्ट्रात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता करण्याची गरज नसली तरी गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्तीचा विचार करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

 

काय म्हणाले राजेश टोपे?

  • पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
  • राज्यात सध्या २५ हजारापर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
  • महाराष्ट्रात सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता करण्याची गरज नाही.
  • कोरोना वाढत असल्याने चाचण्या पुन्हा वाढणार.
  • नवे व्हेरियंट सुद्धा ओमायक्रॉनचाच भाग.
  • ६ ते १२ वर्षाप.र्यंत लहान मुलांचं लसीकरण वाढवावं लागेल.
  • गर्दीच्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रात मास्कसक्ती करण्याचा विचार.
  • मुख्यमंत्री आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतात

Tags: coronaMaharashtramaskPM Narendra modiRajesh Topeकोरोनानरेंद्र मोदीमहाराष्ट्रराजेश टोपे
Previous Post

राजद्रोह कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी! राणांविरोधात वापरलाय हाही कायदा!!

Next Post

पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा कर न घटवणाऱ्या महाराष्ट्रासह सर्व राज्यांना सुनावलं!

Next Post
modi read out list of costlier petrol diesel states

पंतप्रधान मोदींनी पेट्रोल-डिझेलचा कर न घटवणाऱ्या महाराष्ट्रासह सर्व राज्यांना सुनावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!