Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्य खाते परीक्षेसाठी नवी पद्धत, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा नवा उपाय!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
rajesh Tope

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडला होता. त्यामुळे आता नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याची सरकारची भूमिका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. ते जालना इथे पत्रकारांशी बोलत होते.

 

काय़ म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

  • आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर भरती प्रक्रियेसाठी नव्या पद्धतीने परीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय आहे.
  • यावर पोलिसांचा स्पष्ट अहवाल आल्यानंतर त्वरित निर्णय घेतला जाणार आहे.
  • पोलिसांचा रिपोर्ट आल्यावरच या संदर्भातला निर्णय होणार आहे.
  • पोलिसांचा अहवाल लवकर यावा यासाठी गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत सांगितलेलं आहे.
  • पोलिसांनी स्पष्ट अहवाल देण्यासाठी गृहमंत्र्यांना विनंती केलेली आहे.

 

पुणे पोलिसांचा वेगवान तपास सुरु

२४ ऑक्टोबर  २०२१ रोजी आरोग्य विभागाचा गट क चा पेपर फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला होता. दोघे एकमेकांशी संबंधित होते का, याचा तपास सुरू आहे. गट ‘क’ चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या २ दलालांना याआधीच अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Tags: Rajesh Tope
Previous Post

कोल्हापुराच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची आदित्य ठाकरेंची घोषणा! तलवार आणि अंबाबाईची प्रतिमा देवून सत्कार!!

Next Post

राज्यात नव्या रुग्णांची संख्या हजाराखाली! मुंबईत शंभरपेक्षाही कमी!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात नव्या रुग्णांची संख्या हजाराखाली! मुंबईत शंभरपेक्षाही कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!