Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंवर बुधवारी शस्त्रक्रियेची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांना गेल्या काही महिन्यांपासून पायाच्या दुखण्यानं त्रास होत होता. हे दुखणं वाढल्यामुळे उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे ते मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचे दुखणे वाढल्याने राज ठाकरे यांना ५ जूनचा अयोध्या दौरा रद्दा करावा लागला होता.

शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती!!

  • जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात येणार असल्याची चर्चा होत.
  • मात्र पायाचं दुखणं वाढल्यानं शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना देण्यात आला आहे.
  • त्यानुसार राज ठाकरे यांना रुग्णालयात ऑपरेशनच्या एक दिवस अगोदर भरती होण्याचा सल्ला देण्यात आला होता.
  • राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

राज ठाकरेंनी दिली शस्त्रक्रियेची माहिती…

  • पायाचं दुखणं वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता.
  • पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपल्या शस्त्रक्रिया बाबतही सविस्तर माहिती दिली होती.
  • राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता.
  • जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या होत्या.
  • या टेस्टनंतर डॉक्टरांनी मला मला हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
  • एक जूनला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणारे.
  • म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली.
  • तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात.

Tags: Hip Bone SurgeryLilavati HospitalmumbaiRaj ThackerayWednesdayराज ठाकरेहिप बोन शस्त्रक्रिया
Previous Post

आर्यन खान प्रकरणाचा चुकीचा तपास भोवला, समीर वानखेडे अडगळीत!

Next Post

साहित्य प्रचार – प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
Governor Koshyari releases the book Upadhyay's 'Katha Sahitya Ka Punarpath' 1

साहित्य प्रचार - प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!