Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पेपर फोडणारे फुटले नसल्याने पेपर फुटतात!” – राज ठाकरे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray (2)

मुक्तपीठ टीम

ज्यांनी पेपर फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन बोलताना निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ?, असा प्रश्नही उपस्थित केला.

 

काय म्हणाले राज ठाकरे?

  • “हे काय पहिल्यांदा होतंय असं नाही, असं काही नाही की पेपर फुटला तो पहिल्यांदा फुटला आहे.
  • इतक्या वर्षे अनेकदा फुटला.
  • पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात.
  • ज्याप्रकराचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे, तो वचक राहत नाही मग.”

 

ओबीसीचं हे नवीन प्रकरण सुरू केलं

  • तसेच, “आपल्या देशात निवडणुका येतच राहतात, म्हणून तुम्ही काय निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं प्रत्येकवेळी बोलू शकत नाही.
  • फेब्रवारी तारखेनुसार निवडणुका व्हायला, एकतर औरंगाबादची निवडणूक वर्षभर पुढे गेलेली आहे.
  • ज्यांच्या निवडणुका आहेत, त्याबद्दल खात्री नाही की त्या होतील की नाही होणार, की त्या आणखी सहा-आठ महिने पुढे जातील, की त्यासाठी म्हणून ओबीसीचं हे नवीन प्रकरण सुरू केलं आहे.

 

मग काय रणनिती सांगायाची का?

  • केंद्राने मोजायचे का? राज्याने मोजायचे? या मोजामोजीत सगळ्या निवडणुका पुढे ढकलायच्या.
  • कारण, कोणी सामोरं जाणार नाही असं.
  • कारण, ओबीसी समाजात आज अनेक गोष्टी सुरू झाल्या, पाट्या लावायला सुरूवात झाली आमच्याकडे मत मागायला येऊ नका म्हणून.
  • त्यामुळे हा सगळा जो गोंधळ घातला गेला आहे.
  • यांची हिंमत नाही त्यांच्याकडे परत जायची.
  • काहीतरी कारणं काढून हे निवडणुका पुढे ढकलतील. आता हे निवडणुका पुढे ढकलतील का वेळेवर घेतील, याची कुठलीच खात्री नसताना.
  • जर समजा मी बाहेर पडलो असेल आणि जर मी माझ्या पक्षातील लोकांना बोलत असेल, तर त्याकडेही मी कुठल्याही तरी अर्थानेच बाहेर पडलो असंच बघायचं का?
  • आणि अर्थ असणारच आहे ना तुम्ही देखील आज माझ्याकडे कुठल्यातरी अर्थानेच आला आहात ना?
  • शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षात मी जेव्हा बाहेर पडणार त्याला काही ना काही अर्थ असणारच.
  • मला नाशिकला विचारलं तुमची रणनिती काय? मग काय रणनिती सांगायाची का?

Tags: AurangabadRaj Thackerayओबीसी आरक्षणऔरंगाबादपेपर फूटीराज ठाकरे
Previous Post

सचिन वाझे म्हणतात अनिल देशमुखांनी कधीच पैशाची मागणी केली नाही!

Next Post

“हृदयस्पर्शी ‘उन्मुक्त’ घडवते भावभावनांचे दर्शन”

Next Post
Publication of poetry book 'Unmukta'

"हृदयस्पर्शी 'उन्मुक्त' घडवते भावभावनांचे दर्शन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!