Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला सवाल: एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापि मिटलेला नाही. त्यातच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी अल्टिमेटम दिले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल? असा रोखठोक सवाल उपस्थित केला आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावरआहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली.

 

एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल?

  • राज म्हणाले, एसटीच्या संपाची मी माहिती घेतली आहे.
  • सगळ्या संघटना बाजूला सारून हा संप सुरू आहे.
  • लोकांसाठी राज्य असते.
  • त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या.
  • त्यांचे चार-चार महिने पगार नाहीत.
  • दिवाळी पगाराविना गेली.
  • अशात तुम्ही अरेरावीची भाषा करता. हे योग्य नाही.
  • याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे.
  • शिवाय खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा.
  • इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही.
  • त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही.
  • एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा प्रश्न राज यांनी विचारला.

 

इथं चालतं, तिथं नाही…कोरोना नियमांची चेष्टा!

  • राज ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या नावाखाली यांना सूट, त्यांना नाही असे सुरू आहे.
  • थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची.
  • मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत.
  • त्यामुळे थिएटरमध्ये मास्क लावल्यामुळे अनेकांचे प्रॉब्लेम झाले.

 

राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

  • याप्रसंगी त्यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला.
  • ९५ मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली.
  • तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहित नव्हते.
  • त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला.
  • तेव्हा त्याला मी बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले.

Tags: Anil ParabRaj ThackerayST StrikeST Workersअनिल परबएसटी कर्मचारीएसटी संपनाशिकराज ठाकरे
Previous Post

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा व्हिडीओ टिपणाऱ्याच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी

Next Post

दिव्य काशी, भव्य काशी! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटन! शिवाजी महाराजांचाही खास उल्लेख!!

Next Post
pm narendra modi speech in kashi vishwanath corridor inauguration

दिव्य काशी, भव्य काशी! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटन! शिवाजी महाराजांचाही खास उल्लेख!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!