Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांवरील भाषणांचा विपर्यास, चंद्रकांत पाटलांना लिंक पाठवणार!

नाशिकमध्ये ठाकरे-पाटील उभ्या-उभ्या चर्चा, लवकरच इंजिनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray Chandrakant Patil Nashik meeting (2)

मुक्तपीठ टीम

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले नाशिक शहर नंतर मनसेच्या इंजिनासोबत धावले, पुढे इंजिन थांबलं आणि गोदावरीत कमळं उमलली. त्यामुळे मनसे आणि भाजपा दोन्ही पक्षांसाठी नाशिक महत्वाचं आहे. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघांमध्ये उभ्या-उभ्या झालेली दहा मिनिटांची चर्चा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

 

शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी, “राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही”, असं म्हटलं होतं. रविवारी दोघांमध्ये चर्चा झाली.

 

राज ठाकरेंशी चर्चेबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

Raj Thackeray Chandrakant Patil Nashik meeting (3)

  • आम्ही काही फक्त हवा पाण्याची चर्चा केली नाही.
  • राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे.
  • राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल.
  • मुंबईत गेल्यावर पुन्हा राज ठाकरे यांना भेटणार आहे.
  • आमच्या दोघांची विद्यार्थी चळवळीपासूनची ३०-४० वर्षांची मैत्री आहे.

 

पाटील-ठाकरे उभ्या-उभ्या चर्चा

Raj Thackeray Chandrakant Patil Nashik meeting (4)

  • राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या प्रवेशदारातच भेट झाली.
  • राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्रामगृहाबाहेर जात होता.
  • त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज ठाकरे यांना नमस्कार केला. राज ठाकरेही गाडीतून बाहेर आले.
  • दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच उभ्या-उभ्याच चर्चा झाली.
  • दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली.
  • चर्चा सुरु असताना राज ठाकरे हाताची घडी घालून होते.
  • चंद्रकांत पाटील त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते.
  • राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते.
  • राज ठाकरे त्यांच्या बोलण्यावर मानही डोलवताना दिसले.

Tags: BJPchandrakant patilmnsraj thacerayचंद्रकांत पाटीलभाजपामनसेराज ठाकरे
Previous Post

“ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद पवारांचे आशीर्वाद” खा. कोल्हेंवर सेना प्रवक्ते कान्हेरे संतापले, मुख्य प्रवक्ते राऊतांचे वादावर पाणी!

Next Post

मुंबईत झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना राज्य सरकारची मदत

Next Post
chembur

मुंबईत झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना राज्य सरकारची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!