Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाहिजे तसं काम नाही, रेल्वे अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती!

पश्चिम आणि मध्य रेल्वेसह देशभरातील ७५ अधिकाऱ्यांच्या सेवेला अर्जंट ब्रेक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
indian railway

मुक्तपीठ टीम

रेल्वे बोर्डाने एकाच दिवसात मोठी कारवाई केली आहे. १९ वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केले आहे. त्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) देण्यात आली आहे. दरम्यान १९ अधिकार्‍यांव्यतिरिक्त, सरव्यवस्थापक आणि सचिव यांसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ७५ इतर अधिकार्‍यांना गेल्या ११ महिन्यांत व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) घेण्यास भाग पाडले गेले.

निवृत्त होण्यास भाग पाडले…

सरकारी अधिकाऱ्यांना किमान तीन महिन्यांची नोटीस देऊन किंवा या कालावधीचा पगार देऊन निवृत्तीची सक्ती करता येईल, असा नियम रेल्वेने लागू केला. १९ अधिकार्‍यांव्यतिरिक्त, सरव्यवस्थापक आणि सचिव यांसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ७५ इतर अधिकार्‍यांना गेल्या ११ महिन्यांत व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) घेण्यास भाग पाडले गेले.

व्यवस्थित काम न केल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला!

  • केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे जे योग्य पद्धतीने काम करत नाहीत.
  • ते म्हणाले की, सेवानिवृत्त झालेल्या १९ जणांमध्ये इलेक्ट्रिकल आणि सिग्नल सेवेतील प्रत्येकी चार, मेडिकल आणि सिव्हिलमधील प्रत्येकी तीन, कर्मचारी दोन, स्टोअर्स, ट्रॅफिक आणि मेकॅनिकलमधील प्रत्येकी एक अधिकारी यांचा समावेश आहे.

मुदतपूर्व सेवानिवृत्तीशी संबंधित तरतूद काय?

  • हे सर्व सेवानिवृत्त केलेले रेल्वे उपक्रम, जसे की पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, सँडकोच फॅक्टरी कपूरथला, मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेलीतले आहेत.
  • मूलभूत नियम (FR) आणि CCS (पेन्शन) नियम, १९७२ मधील मुदतपूर्व सेवानिवृत्तीशी संबंधित तरतुदींनुसार, सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्यास सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करण्याचा पूर्ण अधिकार योग्य प्राधिकरणाला आहे.

Tags: Indian RailwayVRSभारतीय रेल्वेव्हीआरएस
Previous Post

भारतीय शटलर्सनी थॉमस चषकाच्या अंतिम फेरीत ४३ वर्षांनी रचला इतिहास

Next Post

“ऊसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याला ठाकरे सरकारकडून एक रूपयाचीही मदत नाही!”

Next Post
SugarCane Field

"ऊसाच्या फडाला आग लावून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याला ठाकरे सरकारकडून एक रूपयाचीही मदत नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!