Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे मंत्र्यांचा नोकरशाहीला दणका, पूर्वतयारीशिवाय आढावा बैठकीत आलेले एक रजेवर, दुसरे व्हीआरएसवर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashwini Vaishnaw

मुक्तपीठ टीम

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे त्यांच्या सौम्य वागण्यासाठी ओळखले जातात. पण जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा ते मेणासारखे मऊ नाही तर वज्रासारखे कठीण होतात, असा अनुभव रेल्वे खात्यातील नोकरशाहीला नुकताच आला. त्यांनी वंदे भारत योजनेच्या आढाव्यासाठी बोलवलेल्या बैठकीला तयारीशिवाय आलेल्या दोन अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलाच दणका दिला. रेल्वे मंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर, तर दुसऱ्याला व्हीआरएससाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ महिन्यांमध्ये ७५ वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. स्वाभाविकच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
  • तरीही दोन अधिकारी तयारी न करताच रेल्वेमंत्र्यांच्या बैठकीला यावे लागले.
  • वंदे भारत एक्स्प्रेसच्या आढावा बैठकीदरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले. वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीबाबत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती.
  • या प्रकल्पात कोणतीही हलगर्जी खपवून न घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 

अश्विनी वैष्णव यांनी फटकारले

  • रेल्वेमंत्र्यांनी आढावा बैठकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीशी संबंधित माहिती मागितली.
  • दोन अधिकारी योग्य माहिती देऊ शकले नाहीत.
  • वंदे भारत सारख्या प्रकल्पाच्या निर्मितीत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याला रेल्वेमंत्र्यांनी फटकारले.
  • एमटीआरएस राहुल जैन यांना रजेवर पाठवण्यात आले आणि मंत्रालयातील एका ईडी संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याला व्हीआरएस घेण्यास सांगण्यात आले.
  • त्यातून रेल्वेला तुमची गरज नाही, असेच सुनावल्याचे मानले जाते.
  • त्यातून आता रेल्वे अधिकारी सावध झाले आहेत.
  • कारवाईची आफत टाळण्यासाठी आता काम केलेच पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आल्याचे मानले जाते.

 

७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्सप्रेस!

  • ७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्याची मोठी जबाबदारी रेल्वे मंत्रालयावर आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ७५ महिन्यांत ७५ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या देशाला समर्पित केल्या जातील, असे जाहीर केले आहे.
  • रेल्वे मंत्रालय अत्यंत गंभीर असून, रेल्वेमंत्री त्यांच्या निर्मितीचा आढावा घेत आहेत.

Tags: Aswini vaishnawNarendra modivande bharat expressअश्विनी वैष्णवनरेंद्र मोदीवंदे भारत एक्स्प्रेस
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मान, मणक्याचा त्रास

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाची धग मुंबईत! रस्त्यावर रोखले! उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी!!

Next Post
st strike mumbai

एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाची धग मुंबईत! रस्त्यावर रोखले! उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!