Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मालेगाव हिंसाचार प्रकरणी रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
raids on Raza Academy office in Malegaon

मुक्तपीठ टीम

मालेगावातील रझा अकादमीच्या कार्यालयावर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीत झडती घेत काही पत्रके व दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमीने मालेगावात मोर्चा काढला होता. या मोर्चात दगडफेक आणि तोडफोड झाली होती.

मालेगाव पोलिसांची कारवाई

  • मालेगाव शहरातील रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला.
  • पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली.
  • यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे जप्त केली.
  • तसेच पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळे ४ गुन्हे दाखल केले आहेत.
  • त्यात रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
  • विशेष म्हणजे पोलिसांनी या हिंसाचार प्रकरणी जवळपास ४२ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

रझा अकादमीच्या लोकांना पैसे वाटपाचा आरोप

  • आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले की, दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. (याचा इंकार झाला आहे)
  • एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे.
  • मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले.
  • दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते.
  • वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे.
  • मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला.

Tags: MalegaonMaulana MuftiRaza Academyमालेगावमौलाना मुफ्तीरझा अकादमी
Previous Post

अरेरे…एक कोटीची उधळपट्टी! तरीही मुंबई मनपा भाजपा सदस्याला हटवण्यात अपयशी!

Next Post

ठाकरे सरकार गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकतावाद्यांचे समर्थक

Next Post
Ashish shelar

ठाकरे सरकार गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकतावाद्यांचे समर्थक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!