Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांनी नागपूर माहिती अधिकार खंडपीठाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

October 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
rahul pandey

मुक्तपीठ टीम

नवनियुक्त राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी नागपूर खंडपीठाचा कार्यभार स्वीकारला. खंडपीठाकडे प्रलंबित अपील प्रकरणांचा गतीने निपटारा करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांच्याकडून पांडे यांनी नुकतीच पदाची शपथ घेतली होती. नागपूर खंडपीठ माहिती आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपसचिव रोहिणी जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

 

सध्या कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने नागपूर खंडपीठासमोर प्रत्यक्ष सुनावणी घेवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नियोजन करावे. जिल्हानिहाय प्रलंबित प्रकरणे हाताळताना तक्रारदार तसेच संबंधित विभाग यांची सुनावणी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करूनच घेण्यात येईल. यासाठी दूरदृश्य प्रणालीचा वापर करून गडचिरोली, गोंदियासारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील, असे पांडे यावेळी म्हणाले.

 

माहितीचा अधिकार कायद्याचा गैरवापर होणार नाही. तसेच विहित मुदतीत समाधान होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. अपील सुनावणीच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनोदय राज्य माहिती आयुक्तांनी व्यक्त केला. ज्या विभागाशी संबंधित अपील प्रकरणे आहेत, त्या विभागांशी समन्वय करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासंदर्भात त्यांनी यावेळी सूचना दिल्या.

 

यावेळी माहिती आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दिपाली शाहारे आदी उपस्थित होते.


Tags: coronarahul pandeyनागपूरराहुल पांडेसुमित मल्लिक
Previous Post

राष्ट्रीय बँकांमध्ये ५ हजार ८५८ लिपिक पदांसाठी अर्जाची आणखी एक संधी

Next Post

२३ सप्टेंबरपासून सुरु आहे आयकर खात्याचं महाराष्ट्रातील महाऑपरेशन! एक हजार कोटींच्या नोंदी!!

Next Post
oberoi

२३ सप्टेंबरपासून सुरु आहे आयकर खात्याचं महाराष्ट्रातील महाऑपरेशन! एक हजार कोटींच्या नोंदी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!