Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar ED Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

नॅशनल हेराल्ड प्रकरणी येत्या १३ जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. यासाठी काँग्रेसनेही खास तयारी केली आहे. काँग्रेसच्या सर्व खासदारांना राहुल गांधींच्या हजेरीच्या दिवशी सकाळी पक्षाच्या मुख्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच ईडीच्या समन्सविरोधात काँग्रेस शक्ती प्रदर्शन करणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ईडीला सामोरे जाताना शरद पवारांचा ईडीशी सामन्याचा मार्ग वापरत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस सोमवारी आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडी मुख्यालयापर्यंत रॅली काढणार आहे.त्याद्वारे आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.काँग्रेसने या रॅलीच्या तयारीसाठी गुरुवारी संध्याकाळी आपले सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची ऑनलाइन बैठक बोलावली आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणाला काँग्रेसने भाजपाचा राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे.

१३ जूनला राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार!

  • गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस १३ जून रोजी धरणे आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे.
  • ईडीने २ जून रोजी राहुल गांधी आणि ८ जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते.
  • मात्र परदेशात असल्याने राहुल यांनी नंतरची वेळ मागितली होती, त्यानंतर त्यांना १३ जूनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
  • कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी बुधवारी ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत.
  • या दोन नेत्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत नोंदवले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शरद पवारांनी काय केलं होतं?

वाचा खालील बातमी:

शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!


Tags: CongressEDNational Herald caserahul gandhiईडीकाँग्रेसनॅशनल हेराल्ड प्रकरणराहुल गांधी
Previous Post

एकच जिद्द रिफायनरी रद्द! भर पावसात, रात्रभर उघड्या माळरानावर एल्गार!

Next Post

शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!

Next Post
Sharad Pawar And ED

शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!