Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकच जिद्द रिफायनरी रद्द! भर पावसात, रात्रभर उघड्या माळरानावर एल्गार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Protest against refinery at midnight in konkan

मुक्तपीठ टीम

कोकणात राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध मावळत असल्याचा साक्षात्कार राज्यातील राजकीय नेत्यांना होत आहे. मात्र, प्रत्यक्षात रिफायनरी विरोधातील जनमत आजही तीव्र असल्याचं दिसत आहे. रिफायनरी विरोधात मध्यरात्री माळरानावर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो महिला-पुरुष, तरुण आणि वृद्ध नागरिक सहभागी होते. पावसाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत विरोधाचा एल्गार करण्यात आला.

Protest against refinery at midnight in konkan

मायभूमीला वाचवू, तर आम्ही वाचू!

Protest against refinery at midnight in konkan

  • रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी नरेंद्र जोशी यांनी गावकऱ्यांची भूमिका मांडली.
  • मायभूमीला वाचविण्यासाठी आम्ही रिफायनरीला विरोध करत आहोत.
  • नुसता विरोधाला विरोध ही आमची भूमिका नाही.
  • मायभूमी वाचली, तर आम्ही वाचू!अशी आमची भूमिका आहे.

पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप

Protest against refinery at midnight in konkan

  • पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
  • अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पण सरकारचा निषेध म्हणून रात्रीपासून मोठा जमाव जमला आहे.
  • आमच्या जमिनी आहेत त्यांची आम्ही राखण करू रात्रभर असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
  • सगळं बेकायदेशीर चालू आहे, आमचा रिफायनरीला विरोध ठाम आहे, अशी भूमिका सत्यजीत चव्हाण यांनी मांडली.

भर पावसात पावसात दडपशाही विरोधी आंदोलन सुरूच!!

Protest against refinery at midnight in konkan

  • राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी विरोधात शिवणे खुर्द, येथील गावकरी आक्रमक झाले होते.
  • आज पुन्हा एकदा रिफायनरीच काम गावकऱ्यांनी रोखलं आहे.
  • रिफायनरीच्या पथकांना घेरत कष्टकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा निषेध त्यांनी केला.

Tags: kokanRajapurRefineryRefinery Projectएकच जिद्द रिफायनरी रद्दरिफायनरी
Previous Post

सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना कराव्यात – जयंत पाटील

Next Post

ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!

Next Post
Sharad Pawar ED Rahul Gandhi

ईडीसमोर जाताना राहुल गांधी वापरणार शरद पवारांचा मार्ग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!