Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या कंपनीची ई-स्कूटर जगात न्यारी, सिंगल चार्जिंगमध्ये ४८० किमीचा पल्ला!

October 6, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
indus

मुक्तपीठ टीम

मुंबईतील राफ्ट मोटर्सने नुकतीच इंडस एनएक्स इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर ४८० किमी अंतर कापू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर नवीन उत्तम वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एक लाख किलोमीटरची वॉरंटी आणि डबल बॅटरी पर्यायासह उपलब्ध आहे.

 

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सध्या भारतात विकसित होत असल्याने. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त मागणी आहे. राफ्ट मोटर्सने सध्या उपलब्ध इलेक्ट्रिक स्कूटरना मागे टाकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची नवीन स्कूटर जास्तीत जास्त रेंज देणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. पावरफुल बॅटरी आणि उच्च ड्रायव्हिंग रेंजसह, ईव्ही रायडरला चार्जिंगची काळजी न करता लांबचा प्रवास करू देते.

 

RAFT Motors Electric Scooter

  • तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
  • ज्यात एंट्री लेव्हल, मिड रेंज आणि टॉप व्हेरिएंट्स आहेत.
  • एंट्री-लेव्हल मॉडेलला 48V 65Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे.
  • त्याची बॅटरी स्कूटरवरून काढून चार्ज करता येते.
  • बॅटरी पॅकसह, ते पूर्ण चार्जवर १५६ किमी अंतर कापू शकते.
  • इंडस एनएक्स एंट्री लेव्हल व्हेरिएंटची किंमत १,१८,५०० रुपये आहे.
  • इंडस एनएक्सचे टॉप व्हेरिएंट जास्त रेंज देते.
  • कंपनीने ड्युअल बॅटरी पॅकचा पर्याय दिला आहे, ज्याची एकूण क्षमता 9.6 kWh आहे.
  • पूर्ण चार्जवर, ही स्कूटर ४८०किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
  • मुंबईतील टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत २,५७,४३१ रुपये आहे.

एडवांस फीचर्स

  • इंडस एनएक्स स्कूटरला रिव्हर्स गिअर, चोरी अलार्म, कीलेस-स्टार्ट, रिमोट-लॉकिंग, स्टायलिश डिस्क ब्रेक आणि चाइल्ड सेफ पार्किंग मोड सारखी एडवांस फीचर्स आहेत.
  • चार्जिंग वेळ वाचवण्यासाठी, या स्कूटरला १० amps चा फास्ट चार्जिंग सेटअप देखील मिळतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Electric Scooterindus nx scooterRAFT Motorsइंडस एनएक्स स्कूटरई-स्कुटरमुक्तपीठराफ्ट मोटर्स
Previous Post

रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहचवा, सरकारचं बक्षीस मिळवा!

Next Post

महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीत ९३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
mt

महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीत ९३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!