Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राफेल कराराच्या नव्याने चौकशीसाठी जनहित याचिका

April 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
rafale deal

मुक्तपीठ टीम

 

काही दिवसांपूर्वी एका फ्रान्स वृत्त संस्थेने सादर केलेल्या एका बातमीमुळे राफेल करारातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणी नव्याने चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मनोहर लाल शर्मा या इसमाने दाखल केली असून यात त्यांनी कथित भारतीय मध्यस्थी सुशेन गुप्तावर खटला दाखल करुन न्यायालयाच्या देखरेखीत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रतिवादी केले आहे.

 

मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका ६ एप्रिल रोजी दाखल केली होती. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. शर्मा यांनी २०१५च्या राफेल करारातील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी याआधीही याचिका दाखल केली होती. ती याचिका २०१९मध्ये फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१९मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली. पण तीही फेटाळली गेली. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांनाही प्रतिवादी बनवत दाखल केलेल्या याचिकेचे काय होते, तेथे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

पुन्हा राफेल घोटाळा का चर्चेत?

  • सुशेन गुप्ता या मध्यस्थाला डसॉल्ट आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी दिलेल्या रकमेची तपासणी भारतीय अंमलबजावणी संचालनालयाने केलीच नव्हती.
  • गुप्ताने संरक्षण मंत्रालयाकडून महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत केले होते.
  • या कागदपत्रांच्या सहाय्याने भारताच्या गुप्त धोरणांची माहिती कंपनी पुढे उघड करण्यात आली.
  • त्यामुळे कंपनीला भारताला राफेल विकण्यास मदत झाली.

Tags: rafale deal scandalपंतप्रधान मोदीराफेल करार घोटाळाराफेल लढाऊ विमान
Previous Post

केकेआरच्या १०० व्या विजयाचे श्रेय देताना कर्णधाराला का विसरला शाहरुख खान?

Next Post

महापौर म्हस्केंचा एक मॅसेज…मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यासाठी ऑक्सिजन!

Next Post
naresh mhaske

महापौर म्हस्केंचा एक मॅसेज...मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यासाठी ऑक्सिजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!