Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केकेआरच्या १०० व्या विजयाचे श्रेय देताना कर्णधाराला का विसरला शाहरुख खान?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shahrukh khan

मुक्तपीठ टीम

 

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारे अनेक संघ आहेत, मुंबई इंडियन्स आणि चैनई सुपरकिंग्स पाठोपाठ आता कोलकता नाईट रायडर्स या संघाचा यात समावेश झाला आहे. रविवारी पार पडलेल्या या हंगामात केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत स्पर्धेला चांगली सुरुवात केली. विजयानंतर संघाचा सह-मालक शाहरुख खान यांनी एक ट्विट करत संघाच्या शानदार सुरुवातीबद्दल अभिनंदन केले. शाहरुख खानने आपल्या ट्वीटमध्ये ८ खेळाडूंचा उल्लेख केला, परंतु आश्चर्याची बाब अशी की या आठ खेळाडूमध्ये संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनचा कुठेच उल्लेख करण्यात आलेला नाही.

केकेआरकडून पहिला सामना खेळणार्‍या हरभजन सिंगला अवघ्या एका षटकात गोलंदाजीची संधी मिळाली. शाहरुखानने ट्विटमध्येही त्याचा उल्लेख केला. शाहरुखने ट्विटमध्ये केकेआर टीमचे अभिनंदन करताना लिहिले की, ‘आयपीएलमध्ये १०० वा विजय नोंदविणे चांगली कामगिरी आहे. वेलडंन बॉईज … केकेआर, नितीश राणा, दिनेश कार्तिक, प्रसिद्ध कृष्णा, राहुल, आंद्रे रसेल, हरभजन सिंग (त्यांना थोडी गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला.), साकिब अल हसन आणि पॅट कमिन्स, खरं सांगू तर सर्वांना खेळताना पाहून आनंद झाला.’

 

Good to hav our 100th IPL match win. Well done boys…@KKRiders @prasidh43 @DineshKarthik @NitishRana_27 #Rahul @Russell12A @harbhajan_singh ( good to see u even if briefly )@Sah75official @patcummins30 actually all were so good to watch.

— Shah Rukh Khan (@iamsrk) April 11, 2021

 

केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याबद्दल

  • केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला.
  • या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ६ बाद १८७ धावा केल्या.
  • नितीशशिवाय राहुल त्रिपाठीने शानदार फलंदाजी करत २९ चेंडूंत ५३ धावा आणि दिनेश कार्तिकने ९ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या.
  • प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघाला २० षटकांत पाच बाद १७७ धावांचा टप्पा पार करताना आला.
  • मनीष पांडेने ४४ चेंडूत ६१ धावा करून नाबाद परतला.
  • मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, परंतु संघ जिंकू शकला नाही.
  • या विजयासह केकेआर पॉईंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचला, तर दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

Tags: IPLKKRshaharukh khanकिंग खानकेकेआरशाहारुख खान
Previous Post

रशियाच्या कोरोना लसीला अखेर भारतात मान्यता, दर वर्षी दहा कोटी डोसचे उत्पादन

Next Post

राफेल कराराच्या नव्याने चौकशीसाठी जनहित याचिका

Next Post
rafale deal

राफेल कराराच्या नव्याने चौकशीसाठी जनहित याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!