Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी टचलेस आहेराची भन्नाट कल्पना, लग्नपत्रिकेवरच क्यूआर कोड

January 21, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
wedding

मुक्तपीठ टीम

 

कोरोना काळात लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. लग्नाच्या पद्धतीही बदल केले जात आहेत. लग्न म्हटले की आहेर आलाच. आता कोरोना संसर्गाचा रोग, तो टाळत आहेर द्यायचा घ्यायचा कसा? या प्रश्नावरही काही वेगळे टचलेस म्हणजे स्पर्शाविना आहेर मिळवण्याचे मार्ग शोधले जात आहेत. अशीच एक भन्नाट कल्पना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका लग्नपत्रिकेवर क्यूआर कोड माध्यमातून ऑनलाइन आहेराचा पर्याय सुचवण्यात आला आहे.

 

तामिळनाडूच्या मदुरै येथील एका कुटूंबाने क्यूआऱ कोड ऑनलाइन आहेराची कल्पना शोधून काढली आहे. जिथे त्यांनी लग्नाच्या कार्डवरच ‘गूगल पे’ आणि ‘फोन पे’ चा क्यूआर कोड छापला आहे. नववधूची आई टी.जे. जयंती मदुरै येथे ब्लूज पार्लर चालवते. हा अनोखा विधी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात सुरू केला. त्यांचा हा प्रयत्न सोशल मीडियावर व्हायरल होईल याची त्यांना कल्पना नव्हती.

 

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी डिजिटल आहेर दिला. जयंती म्हणाली की आमच्या कुटुंबात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. सुमारे ३० पाहुण्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर केला. हे लग्न १७ जानेवारी रोजी झाले होते, परंतु नंतर तिचे कार्ड व्हायरल झाले. यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही यासंदर्भात चौकशीसाठी फोन येत आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: QR codewedding card
Previous Post

#चांगलीबातमी कोल्हापूरच्या अंबाबाईचं तेज तसंच…मूर्तीची झीज झाली नाही!

Next Post

#चांगलीबातमी मुंबई मनपाची मालमत्ता कर बिले ई-मेलने, वेळ वाचणार-गोंधळ टळणार

Next Post
BMC

#चांगलीबातमी मुंबई मनपाची मालमत्ता कर बिले ई-मेलने, वेळ वाचणार-गोंधळ टळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!