Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुतीन म्हणतात, अमेरिका डॉलरला शस्त्रासारखं वापरते!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vladimir Putin

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आहे. डॉलरचा शस्त्रासारखा वापर करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बदनाम केले आहे, असा आरोप पुतिन यांनी केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या सर्वात धोकादायक दशकाचा आपण सामना करत आहोत, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की, आम्ही अमेरिकेसोबत राजकीय स्थैर्यासाठी पुन्हा चर्चा सुरू करण्यास तयार आहोत. दरम्यान, अमेरिकेवर आरोप करताना ते म्हणाले की, आम्हाला अमेरिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

युक्रेनवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांवरही हल्ले करत आहेत. पुतिन यांनी युक्रेनमधील संघर्षाला प्रोत्साहन देऊन पाश्चात्य देश जागतिक वर्चस्व मिळवत असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय धोरण तज्ञांच्या परिषदेत, पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर युक्रेनविरोधात “धोकादायक आणि रक्तरंजित” वर्चस्वच्या खेळात इतर देशांना त्यांच्या अटी सांगण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

पुतिन यांनी दिला इशारा :

  • रशिया गेल्या ८ महिन्यांपासून युक्रेनवर हल्ला करत आहे.
  • दरम्यान, या संघर्षाला जो कोणी प्रोत्साहन देईल तो संकटाला आमंत्रण देईल, असा इशारा रशियाने पुन्हा एकदा दिला आहे.
  • पुतिन म्हणाले की, मानवजातीला निवडायचे आहे की समस्यांचे ओझे वाढवत राहायचे की जो आपल्या सर्वांना चिरडून टाकेल किंवा असे उपाय शोधण्याचा प्रयत्न करणे जे आदर्श नसतील परंतु तरीही ते कार्य करेल आणि जगाला अधिक स्थिर आणि सुरक्षित बनवू.

Tags: AmericaAmerican DollarRussiaVladimir Putinअमेरिकाडॉलररशियाव्लादिमीर पुतिन
Previous Post

एलॉन मस्कच्या हट्टामुळे भारतीय सीईओंना काढले तर ट्विटरला ३४६ कोटींचा फटका!

Next Post

नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकेडे वळविण्याचा प्रयत्न – नाना पटोले

Next Post
Pm Modi Nana Patole And Arvind Kejriwal

नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकेडे वळविण्याचा प्रयत्न - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!