Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्कच्या हट्टामुळे भारतीय सीईओंना काढले तर ट्विटरला ३४६ कोटींचा फटका!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon musk

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच मोठी कारवाई केली आहे. एलोन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र जर पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकले तर ट्विटरला त्यांना मोठी रक्कम द्यावी लागेल.

किती मिळणार पराग अग्रवाल यांना पैसे?

  • ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत.
  • एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे.
  • मात्र जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या कंपनीचा सीईओ बनते तेव्हा पगाराव्यतिरिक्त त्याला कंपनीचे काही शेअर्सही दिले जातात.
  • अशा परिस्थितीत जर एलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना ट्विटरवरून हटवले, तर त्यांचे सर्व शेअर्स कंपनीला द्यावे लागतील. वृ
    पराग अग्रवाल यांना सुमारे ३४६ कोटी रुपये दिले जातील.

पराग अग्रवाल व्यतिरिक्त या लोकांना कामावरून कमी करण्यात आलाय!

  • एलॉन मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर पराग अग्रवाल यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि २०१२ पासून ट्विटरचे सामान्य सल्लागार सीन एजेट यांनाही काढून टाकण्यात आले आहे.

७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात!!

  • एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे.
  • सध्या ट्विटर कंपनीमध्ये ७ हजार ५०० कर्मचारी कार्यरत आहेत.
  • रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या विचारात असल्याचं समोर येत.
  • तसेच ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.

Tags: elon musktwitterTwitter CEO Parag Agarwalएलॉन मस्कट्विटरपराग अग्रवाल
Previous Post

गुवाहाटीला जाण्यासाठी कोणी किती खोके घेतले हे जनतेसमोर आले पाहिजे : अतुल लोंढे

Next Post

पुतीन म्हणतात, अमेरिका डॉलरला शस्त्रासारखं वापरते!

Next Post
Vladimir Putin

पुतीन म्हणतात, अमेरिका डॉलरला शस्त्रासारखं वापरते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!