Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी

राज्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

January 9, 2021
in सरकारी बातम्या
0
Cotton

राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि भारतीय कापूस महामंडळ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-सीसीआय) यांच्याकडून हमी दराने २७ नोव्हेंबर २०२० पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यत ११० लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून जवळपास ४ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली.

 

कापूस खरेदीची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुरु असून राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची ५१ खरेदी केंद्र सुरु असून १५२ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज सुरु आहेत. तर सीसीआयची ८८ खरेदी केंद्र सुरु आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम अदा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी केंद्राकडे नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक उन्हाळे यांनी केले आहे.

 

मागील वर्षी राज्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करण्यात आली असून कोविडच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन कालावधीत सुद्धा सर्व उपाययोजना करुन कापूस खरेदी प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली होती. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकऱ्यांची एकाचवेळी खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही यादृष्टीने सर्व उपायोजना करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, ग्रेडर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती उन्हाळे यांनी दिली.


Tags: 110 lakh quintals of cottoncottonCotton Corporation of Indiaभारतीय कापूस महामंडळ
Previous Post

#Bhandara : भंडारा रुग्णालय आगीने नवजातांचा मृत्यू – महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ

Next Post

राज्यभरातील कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी

Next Post
DRY run

राज्यभरातील कोरोना लसीकरणाचा ड्रायरन यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!