Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लिव्ह इन रिलेशनशिप नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह, उच्च न्यायालयाची टिप्पणी

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
p & h high court

मुक्तपीठ टीम

भारतात पारंपारिक विवाहपद्धतीने न राहता लिव्ह इनमध्ये राहणे योग्य मानणाऱ्यांसाठी न्यायालयानं व्यक्त केलेलं हे मत महत्वाचं आहे. लिव्ह इन रिलेशनशिप नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे लिव्ह इन रिलेशनशिप पुन्हा चर्चेत आली आहे. मुलीच्या कुटुंबियापासून संरक्षण मिळालं, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, तसं करताना “लिव्ह-इन रिलेशनशिप हे नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह आहेत”, असं मतही न्यायालयाने मांडले आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपवर न्यायालयाने काय म्हटले?

  • १९ वर्षीय गुलजा कुमारी आणि २२ वर्षीय गुरविंदर सिंह या दोघांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एचएस मदन यांनी आपल्या ११ मे रोजी आदेश दिला.
  • याचिकाकर्ते त्यांच्या संरक्षणासाठी याचिका करून त्या माध्यमातून त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • लिव्ह इन रिलेशनशिपचे संबंध नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह आहेत.
  • या याचिकेवर असे कोणतेही सुरक्षा आदेश दिले जाऊ शकत नाहीत.
  • त्यामुळे याचिका फेटाळून लावली जात आहे.

याचिकाकर्त्याचे वकील जे एस ठाकूर यांच्यानुसार सिंह आणि कुमारी हे तरतारन जिल्ह्यात एकत्र राहत आहेत. ते म्हणाले की, कुमारीच्या आई-वडिलांना त्यांचे संबंध मान्य नव्हते. गुलझा कुमारीचे पालक लुधियाना येथे राहतात. ठाकूर म्हणाले की त्या दोघांना लग्न करता येत नाही, कारण मुलीचे सगळे दस्तावेज हे तिच्या कुटुंबीयाकडे आहे.


Tags: live in relationshippunjab haryana high courtपंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयलिव्ह-इन रिलेशनशिप
Previous Post

कधी पाईप, कधी बोगस बियाणं, कधी खत…सत्तेवर असो कुणीही, का नेहमीच शेतकऱ्यांची लूट?

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ बुधवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!