Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील पुस्तकचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

April 7, 2021
in सरकारी बातम्या
0
Governor Koshyari

मुक्तपीठ टीम

प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.

‘गजापुरचा रणसंग्राम’ या शंतनू परांजपे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे लिखाण हिंदी भाषेत देखील व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. जगात कोणत्याही देशापेक्षा महाराष्ट्रात जास्त गडकिल्ले असून, या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हेडविग मिडिया हाउस प्रकाशन संस्थेचे चिन्मय पंडित, मुद्रक विशाल देशपांडे, प्रदीप पंडित व अपूर्वा पंडित उपस्थित होते.

शिवाजी महाराजांची पन्हाळा वेढ्यातून सुटका आणि विशाळगडापर्यंत त्यांचा सुखरूप झालेला प्रवास, बाजीप्रभू आणि बांदल सेनेला करावा लागलेला घनघोर संघर्ष तसेच संघर्षात सामील असलेल्या सिद्दी जौहर, हेन्री रेव्हिंगटन, शिवा काशीद, बांदल घराणे व बाजीप्रभू घराणे यांचा इतिहास या पुस्तकामध्ये देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 


Tags: Bajiprabhu Deshpandebookगजापुरचा रणसंग्रामराजभवनराज्यपाल भगत सिंह कोश्यारी
Previous Post

सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बचे लक्ष्य…सोमय्या दुपारी बोलले, संध्याकाळी तसेच झाले!!

Next Post

“मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात ‘हे’ का नाही?”

Next Post
anil parab

"मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात 'हे' का नाही?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!