Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रियांका चोप्राचा ब्लॅक बोल्ड लूक झाला चर्चेचा विषय…नेकलेस किंमत ऐकून व्हाल थक्क!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
priyanka

मुक्तपीठ टीम

प्रियांका चोप्राने अभिनयाच्या बाबतीत जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचबरोबर तिच्या फॅशन सेन्सचेही सगळीकडे कौतुक होते. ती तिच्या खास स्टाइलमध्ये आत्मविश्वासाने बोल्ड आणि फॅशनेबल कपडे कॅरी करताना दिसते. त्यामुळे प्रियांका अनेकदा चर्चेत असते. विशेषत: जेव्हा ती जागतिक कार्यक्रमात सहभागी असते तेव्हा तिच्या लूकची चर्चा नक्कीच होते.

 

सध्या ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाली ही चर्चा सर्वत्र रंगली आहे. सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्यानंतर ती पहिल्यांदाच एका इव्हेंटमध्ये पोहोचलेली. प्रियांकाने पुन्हा एकदा सर्वांना तिचे कौतुक करायला भाग पाडले. खरं तर, ऑस्करपूर्व सोहळ्यात पोहोचलेल्या प्रियांकाने तिच्या देसी लूकने बोल्डनेसचे असे सुंदर रूप दाखवले आहे की, तिची सगळीकडे चर्चा होत आहे.

 

ऑस्करपूर्वीच्या या कार्यक्रमात प्रियांका काळ्या रंगाची चमकणारी साडी परिधान करून सहभागी झाली होती. जी फॅशन लेबल जेडची होती. या सर्व काळ्या रंगाच्या साडीवर सिकुइंसचे काम आहे. त्याचबरोबर बॉर्डरवर क्रोचेटचे काम करण्यात आले आहे. ज्यासोबत प्रियांकाने ब्रालेट स्टाइलचा ब्लाउज घातला आहे.

 

आपल्या बोल्ड लूक स्टाईलने प्रियांका चर्चेत

  • क्लासी लेस वर्क साडीसोबत ब्रालेट ब्लाउज परिधान करून प्रियांकाने बोल्ड लूक कॅरी केला आहे.
  • तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर प्रियांकाने हा लूक विंग्ड आयलायनर तसेच ब्राऊन शेड लिपकलरने पूर्ण केला आहे.
  • त्याच वेळी, केस कुरळे आणि साइड पार्टिंशन लुक केला आहे.
  • या लूकमधील अॅक्सेसरीजची तर भन्नाट चर्चा होत आहे ते ही त्यांच्या किंमतींमुळे, कानातले आणि ब्रासलेट संपूर्ण लुकमध्ये उठून दिसत आहेत.
  • प्रियांका तिच्या डायमंड ब्रेसलेटचे पोज देताना शोऑफ करताना दिसत आहे.
  • बल्गारी ब्रँडच्या या डायमंड ब्रेसलेटची किंमत ऐकून सर्वजण चकित झाले आहेत.
  • या ब्रेसलेटची अधिकृत वेबसाइटवर किंमत २०,९०,००० रुपये आहे. ज्याला प्रियांकाच्या आउटफिटपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळत आहेत.

Tags: Bold look styleBollywoodbollywood actressmuktpeethOscarpriyanka chopraऑस्करप्रियांका चोप्राबॉलीवूडबॉलीवूड अभिनेत्रीबोल्ड लूक स्टाईलमुक्तपीठ
Previous Post

मुंबई पोलिसांची अतिउदारता! पंधरा कोटींची थकबाकी वसूल न करता आयपीएलला सुरक्षा!!

Next Post

कोरोना विधवांसाठीचं ‘मिशन वात्सल्य’ अपयशी, चांगलं काम करत असल्याचा महिला बालविकास मंत्र्यांचा दावा चुकीचा!

Next Post
mission vatsalya for corona widows is unsuccessful alleged activists

कोरोना विधवांसाठीचं 'मिशन वात्सल्य' अपयशी, चांगलं काम करत असल्याचा महिला बालविकास मंत्र्यांचा दावा चुकीचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!