Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित औटी यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार

October 27, 2022
in घडलं-बिघडलं
0
Abhijit Auti

मुक्तपीठ टीम

केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित भिकाशेठ औटी यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जागतिक विद्यार्थी दिनी प्रा. डॉ. औटी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सोशल रिफॉर्म्स अँड रिसर्च, ग्रेटर नोएडा येथील आयआयएमटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि उत्तर प्रदेशातील इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरशाखीय संशोधनातील नवी क्षितिजे’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. अभिजित औटी गेल्या २२ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ट्रिनिटी कॉलेजसह सिम्बायोसिस विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व्हीआयटी, जेएसपीएम आदी शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. आजवर त्यांचे २५ हुन अधिक संशोधन प्रबंध प्रकाशित झाले असून, १७ पुस्तकेही प्रकाशित आहेत. आठ पेटंट प्रकाशित आहेत. पीएचडीचे मार्गदर्शक म्हणूनही ते सहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Tags: 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार'Pricipal Prof Abhijeet Autiकेजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चप्राचार्य प्रा. डॉ. अभिजित भिकाशेठ औटी
Previous Post

दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची टीम कार्यरत

Next Post

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं पहिलं अधिवेशन पुस्तकांच्या गावी…

Next Post
The first convention of Digital Media Editor Journalist Association was held at bhilar village

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं पहिलं अधिवेशन पुस्तकांच्या गावी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!