Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
PM Narendra Modi principal advisor PK Sinha

मुक्तपीठ टीम

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा हे १९७७ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकार होते. सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. या आधी त्यांना पंतप्रधान कार्यालयात काही काळ ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

 

 

पीके सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयाचे दुसरे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असलेले नृपेंद्र मिश्रा यांनीही राजीनामा दिला होता. पीके सिन्हा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

 

पीके सिन्हा यांना मे २०१५ मध्ये दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आले होते. पण नंतर त्यांचा कार्यकाळ तीन वेळा वाढविण्यात आला. त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार बनविण्यात आले.

सिन्हांचा कार्यकाळ

  • पंतप्रधान मोदींचे मुख्य सल्लागार असलेले पीके सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.
  • दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयातही पदव्युत्तर पदवी संपादन केली.
  • सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९७७ च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत.
  • पी.के. सिन्हा यांनी केंद्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे विभागही सांभाळले आहेत.
  • पीके सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत कॅबिनेट सचिव म्हणून काम पाहिले.
  • पीके सिन्हा यांनी विद्युत आणि नौकानयन मंत्रालयात सचिव काम केले
  • पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात विशेष सचिव म्हणूनही काम केले आहे.
  • त्यांनी चार वर्षे कॅबिनेट सचिव म्हणूनही काम केले आहे.
  • सिन्हा यांनी ऊर्जा मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

Tags: Narendra modip k sinhaprincipal advisor to prime ministerनरेंद्र मोदीपंतप्रधानांचे मुख्य सल्लागारपी. के. सिन्हा
Previous Post

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!

Next Post

“मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे ! महाराष्ट्राला लस देताना दुजाभाव!!”

Next Post
pm

"मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे ! महाराष्ट्राला लस देताना दुजाभाव!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!