Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात!!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona 2nd wave

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात होत असल्याची माहिती केंद्र सरकारने कळवले आहे. राज्य सरकारने कोरोनाबाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असेही सुचवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना पत्राद्वारे हे कळवले आहे.

 

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडते आहे. चिंता वाढवणारी बाबा अशी की राज्यात गेले काही दिवस सातत्याने दिवसाला १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. म्हणजे देशात एका दिवसात जेवढे कोरोना रुग्ण सापडतात, त्यातील ५० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत  त्यामुळेच राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले आहेत.

 

केंद्र सरकारने सुचवल्यानुसार, कोरोना रुग्णांच्या ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची यंत्रणा अधिक योग्य पद्धतीने राबवावी लागणार आहे. मात्र,  नागरिकांनीही जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. तसे घडत नसल्याने सातत्याने संसर्गाचे प्रमाण वाढतेच आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची भयावह स्थिती आकड्यांमध्ये:

(सोमवार, १५ मार्चची आकडेवारी)

 

  • सोमवारी राज्यात १५,०५१ नवीन रुग्णांचे निदान.
  • सोमवारी १०,६७१ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात सोमवारी एकूण १,३०,५४७ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात सोमवारपर्यंत एकूण २१,४४,७४३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०७ % एवढे झाले आहे.
  • राज्यात सोमवारी ४८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.२७ % एवढा आहे.
  • सोमवारपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • ६,११४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Tags: coronacorona 2nd waveMaharashtramaharashtra-beginning-of-corona-2nd-waveकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्रात दुसरी लाट
Previous Post

आता दोन हजाराच्या नोटा चलनातून बाहेर जाणार?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा

Next Post
PM Narendra Modi principal advisor PK Sinha

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!