Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयव्हीएफ तंत्रानं गायींचीही गर्भधारणा, सातारच्या गावांमध्ये झाला फायदा

October 10, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ivf

मुक्तपीठ टीम

संततीसाठी आसुसलेल्या स्त्रीयांना गर्भधारणेसाठी उपयुक्त ठरलेले आयव्हीएफ तंत्रज्ञान आता गायींसाठीही उपयोगी ठरत आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये जेके ट्रस्टने त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दयाराम ठेंगील या शेतकऱ्यांच्या सहा गाई लवकरच बछड्यांना जन्म देणार आहेत. या गायींना ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजेच आयव्हीएफ तंत्राचा वापर करून ‘समाधी’ नावाच्या गीर गायीच्या गर्भापासून गर्भधारणा झाली आहे. जेके ट्रस्टच्या दाव्यानुसार, 12 महिन्यांच्या अल्प कालावधीत 74 आयव्हीएफ गर्भधारणा करण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत 100 आयव्हीएफ गर्भधारणेचे उद्दिष्ट आहे.

 

संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व करणारे जेके बोवाजेनिक्स, जेके ट्रस्टचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.श्याम जव्हार यांनी सांगितले की, “फलटण तहसीलच्या तामखडा गावातील ठेंगील फार्ममधून होलस्टीन फ्रीजियन क्रॉसब्रेडमधून या गीर गाय ‘समाधी’ चे 10 आयव्हीएफ भ्रूण इतर गायींमध्येही ते गर्भधान करण्यात आले.

 

आयव्हीएफ तंत्रज्ञान गायींवर ठरले यशस्वी

  • तंत्रज्ञान वापरलेल्या या 10 गायींपैकी 8 गायी गाभण असल्याची खात्री झाली आहे.
  • या आयव्हीएफ प्रक्रियेत वापरलेले वीर्य प्रसिद्ध ब्राझिलियन गीर बैल ‘एस्पांटो’ चे होते.
  • या 74 आयव्हीएफ गर्भाधानांपैकी 30 आयव्हीएफ बछडे यापूर्वीच महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये जन्माला आले आहेत.
  • ही प्रक्रिया एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे ज्यासाठी अचूकता आवश्यक आहे. असे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.श्याम जव्हार म्हणाले.

 

हे मानवांमधील ‘टेस्ट-ट्यूब बेबी’ पद्धतीसारखेच आहे. आयव्हीएफची संपूर्ण प्रक्रिया ठेंगील यांच्या घरी केल्यामुळे ते खूप आनंदी आणि उत्साहित आहे. तामखडा गावाचे सरपंच ठेंगील म्हणाले की,“आयव्हीएफची संपूर्ण प्रक्रिया पाहून आम्हाला आनंद झाला आणि आता आठ गायींपैकी दोन गायींनी प्रत्येकी एक नर वासराला जन्म दिला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात इतर गायी वासरांनाही जन्म देईल.”

 

हेही वाचा-

गर्भधारणेचे विशेष तंत्रज्ञान ‘आयव्हीएफ’, नेमकं असतं तरी कसं?

पाहा व्हिडीओ:


Tags: cow pregnancyivf technologymuktpeethtest tube babyआयव्हीएफ तंत्रगर्भधारणागीर गायमुक्तपीठ
Previous Post

राज्यात २,८७६ नवीन रुग्ण, २,७६३ रुग्ण बरे! मुंबईत नवे ६२४ रुग्ण!!

Next Post

गोव्याचा प्रसिद्ध मानकुराद, गोवन सॉस, कोळंबी-डक करीचा आस्वाद आता वर्षभर!

Next Post
goa

गोव्याचा प्रसिद्ध मानकुराद, गोवन सॉस, कोळंबी-डक करीचा आस्वाद आता वर्षभर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!