मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले विधान हे चांगलचं महागात पडलं आहे. याप्रकरणी राणेंचा रत्नागिरी सत्र न्यायालयात दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणात प्रविण दरेकरांनी आपली प्रतिक्रियी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले प्रविण दरेकर?
- आमची नेते मंडळी कायदेशीर प्रक्रिया करणार आणि न्यायालयाकडून सकारात्मक निकालाची अपेक्षा आहे.
- पोलिसांनी राणे यांना कोणत्या करणावर अटक केली.
- तसेच जामीन अर्ज कोणत्या ग्राऊंडवर फेटाळण्यात आला हे तपासण्यात येईल.
- कायेदेशीर जो लढा उभारायचा आहे त्या संदर्भात निश्चितपणे भूमिका घेण्यात येईल.
- कायदेशीर अटकेची बाजू समजून घेण्यात येईल. त्यानंतर या विरोधात आम्ही अपील करु.”
- ज्याप्रकारे नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश काढला, आणि राणेंना अटक होते.
- कायदा व बघता ही अटक झाल्याचे दरेकर म्हणाले.
- राजकीय सुडबुद्धीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कारवाई केली.