Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणेंनी ज्यांना गप्प बसवलं ते दरेकर करणार जन आशीर्वाद यात्रेचं नेतृत्व!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची घोषणा

August 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणातील चिपळूण दौऱ्याच्यावेळी नारायण राणे यांनी विधान परिषदेतील विप नेते प्रवीण दरेकर यांना चारचौघात गप्प बसवलं होतं. त्यावेळी तिथं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही होते. आता नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर फडणवीसांनी जन आशीर्वाद यात्रा बंद पडणार नसल्याची घोषणा केली. तसेच यात्रेचे नेतृत्व प्रवीण दरेकर करतील अशी घोषणा केली आहे. भाजपाचे आक्रमक नेते आशिष शेलार आणि फडणवीसांचे सत्ताकाळातील विश्वासू रवींद्र चव्हाण हेही दरेकरांसोबत असणार आहेत.

फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका, जन आशीर्वाद सुरुच राहण्याची घोषणा!

  • शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल.”
  • बेकायदेशीररीत्या नारायण राणेंना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही.
  • प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरू राहील.
  • युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही.
  • आमची यात्रा थांबणार नाही. जी कारवाई झाली, ती अयोग्य आहे.
  • “शार्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो.
  • हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आज मात्र अख्ख पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी सज्ज झाली आहे.
  • तेव्हा आघाडी सरकार त्याला संरक्षण देते.
  • मनपा निवडणुका झाली तर त्यांचेच नुकसान आहे.

Tags: BMCdevendra fadanvisNarayan ranepravin darekar
Previous Post

राणेंच्या अटकेमागे राजकीय सूडबुद्धी! पोलिसांच्या खांद्यावर बंदूक!!

Next Post

“मोदी सरकारचा सर्वोच्च न्यायालयात ओबीसींविषयी वेळकाढूपणा!” – प्रा. हरी नरके

Next Post
hari narke

"मोदी सरकारचा सर्वोच्च न्यायालयात ओबीसींविषयी वेळकाढूपणा!" - प्रा. हरी नरके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!